AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: आधी पोराला मार मग त्याच्यासोबतच भन्नाट डान्स, बाप-लेकाचा नात्यातील ओलावा दाखवणारा व्हिडीओ

पिता-पुत्राची ही जोडी सगळ्यांनाच भारी वाटत आहे. सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या मजेदार प्रतिक्रिया देण्यासोबतच हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यास पसंत करत आहेत. हा व्हिडिओ सर्वांना इतका आवडला आहे की लोक तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

Video: आधी पोराला मार मग त्याच्यासोबतच भन्नाट डान्स, बाप-लेकाचा नात्यातील ओलावा दाखवणारा व्हिडीओ
पिता-पुत्राचा भन्नाट डान्स
| Edited By: | Updated on: Oct 28, 2021 | 12:06 PM
Share

इंस्टाग्राम रोज नवनवे व्हिडीओ शेअर केले जातात. त्यातील काही लगेच ट्रेंड होतात. Instagram वर लोक अनेक व्हिडीओ अपलोड करतात, ज्यात अनेक प्रकारचे भन्नाड व्हिडीओ असतात, असाच सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओही खूपच मनोरंजक आहे. सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये Da Ghetto आणि J Balvin and Skrillex यांचं गाणं वापरण्यात आलं आहे. हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि लोक या गाण्यावर खूप मजेदार रील बनवत आहेत. आता या एपिसोडमध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मुलगा आणि त्याचे वडील दिसत आहेत. (Hilarious video of boy dancing to In Da Ghetto with his dad goes viral Internet is in splits)

दोन्ही पिता-पुत्राची ही जोडी सगळ्यांनाच भारी वाटत आहे. सोशल मीडिया यूजर्स त्यांच्या मजेदार प्रतिक्रिया देण्यासोबतच हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहण्यास पसंत करत आहेत. हा व्हिडिओ सर्वांना इतका आवडला आहे की लोक तो इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

व्हिडीओ पाहा:

View this post on Instagram

A post shared by Prateek (@feelingwhitney__)

हा व्हिडिओ प्रतीकने इंस्टाग्रामवर पोस्ट केला आहे. व्हिडिओमध्ये प्रतीक त्याच्या वडिलांसोबत आधी आणि नंतरची परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत होता. पहिल्या शॉटमध्ये त्याचे वडील त्याला मारत आहेत, पण नंतर तो वडिलांसोबत नाचू लागतो. व्हिडिओमध्ये वडील आणि मुलाने ज्या पद्धतीने डान्स केला ते खूपच मजेदार आहे आणि त्यांच्या व्हिडिओने इंटरनेटवर सर्वांची मनं जिंकली आहेत.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर 5 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला असून आताही नेटिझन्स या व्हिडिओला भरभरून प्रेम देत आहेत. व्हिडिओवर कमेंट करताना एका व्यक्तीने लिहिले, ‘हा क्षण खूप छान आहे’ दुसर्‍या यूजरने लिहिले की, ‘आजच्या आधी वडील आणि त्याच्या मुलाचे असं नातं मी पाहिले नाही’ तिसऱ्या यूजरने लिहिले,’प्रत्येकाला पाहून मला खूप आनंद झाला, माझी इच्छा आहे की प्रत्येक मुलगा त्याच्या वडिलांच्या इतकाच जवळ असता.’ याशिवाय, बहुतेक वापरकर्ते व्हिडिओवर इमोजी शेअर करून खूप प्रेम देत आहेत.

हेही वाचा:

Video: नशिबाला दोष न देता, त्यावर मात करुन जगाला प्रेरणा देणारी चिमुरडी, व्हिडीओ पाहून नेटकरी भारावले!

Video: लाहौरच्या रस्त्यावर शहामृगाची रेस, नेटकरी म्हणाले, मी लोकलमधून उतरल्यावर असाच धावतो!

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.