AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नवरीने असं कुंकू लावलं, पाहताच नवरा झाला अमर; तुम्ही पाहाल तर…

७ मेच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये आत शिरुन ९ अतिरेकी तळांवर एकाच वेळीच हल्लाबोल केला. मध्यरात्री १.०५ वाजता ही कारवाई सुरु झाली आणि १.३५ वाजता संपली.

नवरीने असं कुंकू लावलं, पाहताच नवरा झाला अमर; तुम्ही पाहाल तर...
| Updated on: May 09, 2025 | 6:31 PM
Share

भारतात अलिकडे सोशल मीडियाचा क्रेज प्रचंड आहे. शहरातील मंडळीच नव्हे तर गावातील लोकही इंस्टाग्रम आणि फेसबुसचे व्यसन पडत चालेले आहे.जेव्हापासून नोटबंदी झाली तेव्हापासूनच गावातील अशा प्रकारचे कंटेट बनवत आहेत.त्यामुळे व्हीडीओ व्हायरल होऊन जादा कमाई करीत आहेत. याच मालिकेत एका बिहारी गृहीणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

व्हायलर होणाऱ्या या रिल्स मध्ये एक महिला भोजपूरी गाण्यावरच ओठ हलवत आहे. परंतू हा व्हिडीओ अन्य कारणांनी फिरत आहे.हिंदू धर्मात लग्न झालेल्या या गृहीणीने पतीच्या दीर्घाष्युसाठी कुंकू लावताना दिसत आहे. या व्हिडीओत महिलेने ज्याप्रकारे कुकूं लावले आहे. त्याने सर्वजण हैराण झाले आहे. चॅलेंज आहे की आपण अशा प्रकारे पतीच्या आयुष्यासाठी कुंकू लावताना  तुम्ही कोणाला पाहीले नसेल….

येथे पाहा पोस्ट –

पतीच्या आयुष्यासाठी नवा जुगाड

जर सिंदूर वा कुंकूवाचा पतीच्या आयुष्य वाढण्यासाठी संबंध असेल तर या महिलेने तिच्या पतीला सात जन्माचे आयुष्य मिळेल. गृहीणी सर्वसाधारणपणे त्यांच्या भांगेत कुंकू भरताना एकाच भागांत कुंकू भरतात. परंतू या महिलेने आपल्या केसात अनेक भांग तयार केला असून त्यात तीने कुंकू भरले आहे.हे दृश्य पाहून ती तिच्या पतीला दीर्घाष्यु करण्याऐवजी थेट अमरच करीत आहे की काय असा सवाल केला आहे. २२ एप्रिल २०२५ रोजी काश्मीरात फिरायला गेलेल्या पर्यटकांवर अतिरेक्यांनी बेछुट गोळीबार केला आहे. त्यानंतर तर ७ मेच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये आत शिरुन ९ अतिरेकी तळांवर एकाच वेळीच हल्लाबोल केला. मध्यरात्री १.०५ वाजता ही कारवाई सुरु झाली आणि १.३५ वाजता संपली.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...