AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता फक्त 25 वर्ष! पृथ्वीवरच्या लोकांचा एलियनशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार

एलियनशी संपर्क साधता येईल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत केले जाणार आहे.

आता फक्त 25 वर्ष! पृथ्वीवरच्या लोकांचा एलियनशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार
vanita kamble
vanita kamble | Updated on: Sep 15, 2022 | 11:01 PM
Share

नवी दिल्ली : अंतराळात पृथ्वीशिवाय इतर कुठल्या ग्रहावर जीवसृष्टी आहे का? हा कायमच कुतूहलाचा विषय असतो. आता आपण या प्रश्नाच्या अगदी जवळ पोहचलो आहोत. येत्या 25 वर्षात पृथ्वीवरच्या लोकांचा एलियनशी(aliens) डायरेक्ट कॉन्टॅक्ट होणार असल्याचा दावा केला जात आहे.

मंगळ(Mars) ग्रहावर जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी वैज्ञानिक अथक परिश्रम घेत आहेत. विशेषत: अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था असलेल्या ‘नासा’ (NASA)अनेक मोहिमा राबवत आहे. जीवनसृष्टीचा शोध घेण्यासाठी नासा लवकरच मंगळाच्या पृष्ठभूमिवरील खडक व मातीचे नमुने(rock and soil samples) पृथ्वीवर(Earth) आणणार आहे.

जीव सृष्टीचा शोध घेण्यासाठी मंगळावर आतापर्यंत अनेक प्रोब, रोव्हर आणि लँडर पाठवण्यात आले आहेत. मंगळावर अथवा अवकाशात अन्य ठिकाणी जीव सृष्टीचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत.

यामुळे शास्त्रज्ञ आपल्या सूर्यमालेबाहेरील आकाश गंगांचा अभ्यास करुन जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. यामुळे पुढील 25 वर्षांत सूर्यमालेबाहेरील आकाश गंगेतील ग्रहावरील जीवसृष्टीचा शोध घेण्यात यश येईल. यामुळे पृथ्वीवरच्या लोकांचा एलियनशी डायरेक्ट कॉन्टॅक्ट होईल असा दावा केला जात आहे.

एलियनशी संपर्क साधता येईल असे अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसीत केले जाणार आहे. शास्त्रज्ञांच्या या दाव्यामुळे खगोलप्रेमी अचंबित झाले आहेत.

स्वित्झर्लंडमधील ‘इटीएच ज्यूरिच’चे अ‍ॅस्ट्रोफिजिसिस्ट साशा क्वांज यांनीस याबाबतचा दावा केला आहे. आपल्याशिवाय ब्रह्मांडात आणखी जीव असण्याची दाट शक्यता आहे. अन्य ग्रहांवर हे जीव असू शकतात. अनेक दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात एलियनशी संपर्क झाल्याचा कोणताही ठोस पुरावा समोर आलेला नाही.

सध्या पाच हजारांहूनही अधिक बाह्यग्रहांचा शोध लावण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. अजून असंख्य बाह्यग्रहांचा शोध लागणे बाकी आहे. याशिवाय आपल्या सूर्यमालेबाहेर 10 हजार कोटींहून अधिक तारे आहेत. प्रत्येक ताऱ्याला अनेक ग्रह असतात. यामुळे लवकरच एलियनशी संपर्क होऊ शकतो.

Follow Us
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी...
उद्या मुंबईच्या दिशेने निघणारच; पोलिसांनी आंदोलनाला पुन्हा परवानगी नाकारली तरी मनोज जरांगे ठाम
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना...
मराठा आरक्षणावर दादा भुसे यांचे मोठे विधान; मनोज जरांगेंना दिले महत्त्वाचे आवाहन
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
PM मोदींच्या बालमित्राची जमीन हडपली; भाजपमधीलच आमदाराच्या कंपनीवर आरोप
अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही
Lalbag Cha Raja : अमित शाह सहकुटुंब लालबागच्या राजाच्या दर्शनाला, CM फडणवीस, DCM शिंदेही उपस्थित
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
लालबागच्या राजाला विदेशी नोटांचा अनोखा हार, भाविकांमध्ये चर्चेला उधाण
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी..
अमित शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी घेतले गणपती बाप्पांचे दर्शन
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
दिशा सानियान प्रकरणी FIR दाखल होताच... वकिल काय म्हणाले?
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... फडणवीसांचं मराठा आंदोनलनाबाबत
गणेशोत्सवात मुंबईत आंदोलन करणं म्हणजे... देवेंद्र फडणवीस यांचे मराठा आरक्षणावर मोठे विधान
राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
Parag Shah | गुरूंच्या आदेशाने राज्यातले सर्वात श्रीमंत आमदार पराग शहा एका दिवसासाठी बनले भिकारी
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक
पुणेकारांनी कमालच केली! 21 हजार पाणीपुरीपासून साकारली 13 फुटांची सुबक गणेश मूर्ती