AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चष्माला शोधून दाखवा का ? तुमच्याकडे पाच सेंकदाचा वेळ आहे

Brain Teaser : आजकाल सोशल मीडियावर अनेक एखादी इमेज टाकतात आणि लोकांना त्यातून काहीतरी शोधायला सांगतात. सध्या एका फर्शीवरचा चष्मा शोधून दाखवा तुम्हाला पाच सेंकदाची वेळ आहे अशी इमेज फिरत आहे.

चष्माला शोधून दाखवा का ? तुमच्याकडे पाच सेंकदाचा वेळ आहे
imageImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Aug 28, 2023 | 12:35 PM
Share

मुंबई : तुम्ही सोशल मीडियावर (Social media) प्रचंड सक्रीय असाल तर तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळतात. त्यापैकी काही गोष्टी अशा आहेत की, लोकांना विचार करायला भाग पाडतात. सध्या ऑप्टिकल भ्रम (Brain Teaser) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे लोकांनी हे सगळं व्हायरल केलं आहे. हा फोटो असा असतो की, पाहिल्यानंतर लोकांना त्याबाबत कुतूहल वाटतं राहतं. समजा तुम्हाला तुमच्या मेंदूची चाचणी करायची असल्यास सध्या व्हायरल (viral image on social media) झालेला ऑप्टिकल भ्रम पाहा. हे पाहिल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा.

तुम्ही खूप हुशार आहात ?

खरं तर सोशल मीडियावर काही फोटो आहेत. जे तुम्हाला नेहमी विचार करायला भाग पाडतात. त्याचबरोबर फोटो पाहिल्यानंतर तुमचा नक्की गोंधळ होणार आहे. इमेज पाहिल्यानंतर काहीजण डोळे मोठे करतात. तर काहीजण एकसारखे त्याकडे पाहत राहतात, परंतु त्यांना त्यामध्ये काहीचं दिसतं नाही. काही लोक असे आहेत. त्यातील वस्तू पटकन पाहायला मिळते. समजा तुम्हाला असं वाटतं असेल की, तुम्ही खूप हुशार आहात ? तर तुम्ही इथे प्रयत्न करु शकता.

एक चष्मा सुध्दा दिसेल

व्हायरल झालेल्या इमेजमध्ये तुम्हाला फक्त फर्शी दिसत आहे. त्यावेळी तुम्ही त्या फर्शीकडे बारकाईने लक्ष दिल्यास तुम्हाला त्यामध्ये एक चष्मा सुध्दा दिसेल. परंतु हे शोधण्यासाठी तुमच्याकडे फक्त पाच सेंकदाचा वेळ असेल. जर समजा तुम्ही हे शोधू शकला, तर तुमची नजर चांगली आहे असं आम्ही नक्की म्हणेल.

तुम्ही त्या वेळेत नक्की इमेज पाहिली असेल अशी आम्हाला खात्री आहे. ज्या लोकांना तिथं चष्मा दिसणार नाही, ते नक्की परेशान असणार असं वाटतंय. तुम्ही तो फोटो निरकून पाहा तुम्हाला चष्मा नक्की दिसेल.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य
मुख्यमंत्री फडणवीस यांचे अशोक खरातबाबत कठोर वक्तव्य.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं निवडणूक आयोगाला पत्र.
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?
चंद्रकांत पाटील यांचे अशोक खरातसोबत जवळचे संबंध?.
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा..
अशोक खरातबाबत आणखी एक मोठा खुलासा, ईशान्येश्वर मंदिरासाठी दीड कोटीचा...
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा
महाराष्ट्रात पेट्रोल टंचाई, भंडाऱ्यात लांबच लांब रांगा.
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी
रुपाली चाकणकर यांना प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवण्याची मागणी.
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया
अशोक खरात प्रकरणावर माजी मंत्री केसरकरांची प्रतिक्रिया.
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?
खरात प्रकरणी रुपाली चाकणकर आणि दीपक केसरकर यांची पोलिसांकडून चौकशी?.
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ
अजितदादांची ताकद... रोहित पवार यांच्या संशयाने खळबळ.
भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल
भोंदू बाबा खरातचा पेनड्राईव्ह बाहेर आल्यास तीन मंत्र्यांची विकेट जाईल.