AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : क्यूट बाळाने गायलं ‘जीने मेरा दिल लुटया’, चकीत करणारा व्हिडीओ पाहाच!

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्येही लहान मुलांचे व्हिडीओ अनेकांना आवडतात.

VIDEO : क्यूट बाळाने गायलं 'जीने मेरा दिल लुटया', चकीत करणारा व्हिडीओ पाहाच!
क्यूट बाळाचा गाण्याचा व्हिडीओ व्हायरल
| Updated on: May 22, 2021 | 12:37 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्येही लहान मुलांचे व्हिडीओ अनेकांना आवडतात. सोशल मीडियावर एखाद्याचा व्हिडीओ जेंव्हा व्हायरल होतो, तेंव्हा त्या व्यक्तीचे आयुष्यच बदलून जाते. सध्या सोशल मीडियावर एक लहान मुलाचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओमध्ये ते लहान गोंडस बाळ ‘जीने मेरा दिल लुटया’ हे गाणे म्हणत डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. (Jine Mera Dil Luteya Punjabi Song kids Video goes Viral On Social Media)

विशेष म्हणजे त्याच्या त्या बोबड्या भाषेमध्ये तो गाणे म्हणण्याचा प्रयत्न देखील करत आहे. सोशल मिडियावर प्रत्येक दिवशी नवनवीन व्हिडीओ व्हायरल होत असतात. जीने मेरा दिल लुटया हे गाणे म्हणत डान्स करण्याचा प्रयत्न करत असलेल्या या चिमुकल्याचा व्हिडीओ अनेक लोकांना आवडला आहे. त्याच्या या व्हिडीओवर कमेंट आणि लाईकचा पाऊस पडत आहे.

आपण या व्हिडीओमध्ये पाहू शकता की, हा चिमुकला कशाप्रकारे गाण्यावर डान्स करण्याचा प्रयत्न करत आहे. शेवटी गाणे संपल्यानंतर त्याला आनंद होत आहे आणि तो जोरजोरात हसत देखील आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूपच पसंत केला जात आहे. हेच कारण आहे की, बर्‍याच युजर्सने व्हिडिओ शेअर करत त्यावर कमेंट दिल्या आहेत.

एका युजर्सने लिहिले आहे की, मी या चिमुकल्याच्या प्रेमातच पडलो आहे. खरोखरच हा खूपच सुंदर आहे. दुसऱ्या युजर्सने लिहिले आहे की, यावर्षामध्ये मी पाहिलेली सर्वात सुंदर गोष्ट ही आहे. बऱ्याच युजर्सने या चिमुकल्याचा व्हिडीओवर कमेंट करत त्याचे काैतुक केले आहे.

संबंधित बातम्या : 

Video | फिटनेससाठी काहीही! वयाच्या 49व्या वर्षीही अवघड ‘हँडस्टँड’ करताना दिसली मंदिरा बेदी, पाहा व्हिडीओ…  

Love Story | हेमा मालिनीच्या प्रेमात आकंठ बुडाले होते धर्मेंद्र, लग्न करण्यासाठी बदलला होता धर्म!

अजय देवगण ओटीटीचं ‘मैदान’ निवडणार? पाहा मेकर्स काय म्हणतायत…

(Jine Mera Dil Luteya Punjabi Song kids Video goes Viral On Social Media)

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान
काँग्रेससोबत वंचित आल्यानं वर्षा गायकवाड नाराज? युतीवर केलं मोठं विधान.
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त
नागपूरमध्ये कार्यकर्त्यांचा बावनकुळे यांना घेराव अन् नाराजी व्यक्त.