AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video | नव्या जोडीचा लग्न मंडपात बहारदार डान्स, नवरीचे ठुमके पाहून लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया

या व्हिडीओमध्ये ही नवी जोडी मजेदार डान्स करतेय. नवऱ्या मुलाचा डान्स पाहून तर नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. (newly married couple funny dance video)

Viral Video | नव्या जोडीचा लग्न मंडपात बहारदार डान्स, नवरीचे ठुमके पाहून लोकांच्या भन्नाट प्रतिक्रिया
BRIDE GROOM DANCE VIRAL VIDEO
| Edited By: | Updated on: Jun 06, 2021 | 9:15 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होतात. यामध्ये असे काही व्हिडीओ असतात जे आपल्याला आनंदीत करुन जातात. सध्या व्हायरल होणारा व्हिडीओ हा नवरी आणि नवरेदवाच्या डान्सचा आहे. या व्हिडीओमध्ये ही नवी जोडी मजेदार डान्स करतेय. नवऱ्या मुलाचा डान्स पाहून तर नेटकरी चांगलेच खुश झाले आहेत. (newly married couple funny dance video goes viral on social media)

नवरी-नवरदेवाचा बहारदार डान्स

या व्हिडीओमध्ये नेमकंच लग्न झालेली नवी जोडी डान्स करताना दिसत आहे. ही जोडी ‘देखा है पहली बार साजन की आंखों में प्यार’ या साजन चित्रपटातील गाण्यावर ठुमकत आहे. गाणे सुरु होताच नवरी आपला ड्रेस सांभाळत हातवारे करुन डान्स करते आहे. तर नवरा मुलगासुद्धा नवरीला साथ देतोय.

नवरदेवाचे ठुमके पाहून नेटकरी खुश

साजन चित्रपटातील या गाण्यामधील ताल आणि चढउतार ओळखून नवरी मनमोहक डान्स करतेय. मात्र, अशाच प्रकारचा डान्स नवऱ्या मुलाला जमत नाहीये. तो साधारण डान्स करुन आपल्या पत्नीला साथ देतो आहे. त्याच्या याच डान्सकडे पाहून नेटकरी आनंद व्यक्त करत आहेत. हा व्हिडीओ पाहून नेटकरी उत्स्फूर्तपणे व्यक्त होत आहेत.

पाहा व्हिडीओ :

नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

या व्हिडीओला पाहून नेटकऱ्यांना चांगलाच आनंद झाला आहे. एका नेटकऱ्याने ही जोडी डान्स इंडिया डान्सच्या कार्यक्रमात एकमेकांना भेटलेली असणार, अशी मिश्किल कमेंट केली आहे. तर दुसऱ्या एकाने या वर्षातली ही सर्वात चांगली गोष्ट मी पाहिली आहे, असे म्हटले आहे.

व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

दरम्यान, हा व्हिडीओ नेमका कधीचा आणि कुठला आहे, याबाबत निश्चित माहिती मिळू शकलेली नाही. मात्र, लोकांना आवडत असल्यामुळे लोक या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात शेअर करत आहेत. तसेच अनेकजण हा व्हिडीओ आपल्या नातेवाईकांनासुद्धा दाखवत आहेत.

इतर बातम्या :

Video | नळाच्या पाण्याखाली राजेशाही थाट, ठुमकत ठुमकत कासवाची शाही अंघोळ

Video | कोरोनाकाळात सकारात्मक उर्जा, ‘हा’ व्हिडीओ पाहून आरोग्य कर्मचाऱ्यांना सलाम ठोकाल

Video | कुत्र्याला लागला पत्रकाराचा लळा, व्हिडीओ पाहून तुम्हीही भारावून जाल !

(newly married couple funny dance video goes viral on social media)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या