AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: नोराच्या गाण्यावर चिमुरडीचा ढांसू डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, ही पुढची नोरा फतेही!

नोराच्या या लोकप्रिय गाण्यावर एक लहान मुलगी डान्स करत आहे. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला आहे की, ते तो पुन्हा पुन्हा बघत आहेत

Video: नोराच्या गाण्यावर चिमुरडीचा ढांसू डान्स, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले, ही पुढची नोरा फतेही!
नोराच्या गाण्यावर चिमुरडीचा भन्नाट डान्स
| Edited By: | Updated on: Nov 26, 2021 | 4:30 PM
Share

तुम्ही इंटरनेटवर डान्सचे बरेच व्हिडिओ पाहिले असतील, अनेकदा लोक त्यांचे डान्स व्हिडिओ व्हायरल होणाऱ्या गाण्यांवर शूट करून अपलोड करतात. त्याचे हे व्हिडिओज येताच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सत्यमेव जयते 2 मधील कुसु कुसू हे गाणे तुम्ही सर्वांनी ऐकले असेलच. आता या गाण्यावर एका मुलीचा डान्स व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये मुलगी नोरा फतेहीची नक्कल करताना दिसत आहे. तानिया आणि सोनी नावाच्या इन्स्टाग्राम आणि फेसबुक अकाउंटवर ही क्लिप पोस्ट करण्यात आली होती. व्हिडिओ 1 लाख 11 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. (Nora Dance Video Little girl dances to Nora Fatehi Kusu Kusu in viral video)

चित्रपटाचा हा ट्रॅक सर्वांनाच आवडतो. नोराच्या या लोकप्रिय गाण्यावर एक लहान मुलगी डान्स करत आहे. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला आहे की, ते तो पुन्हा पुन्हा बघत आहेत, लोक हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. सोशल मीडियावरही नोराचा डान्स व्हायरल होत आहे. यासोबतच लोकांनी त्यावर खूप रिलही तयार केल्या आहेत. हे गाणं हिट लिस्टमध्ये आलं आहे. या गाण्यावर मुलीला नाचताना पाहून लोकांना खूप आनंद होत आहे. या व्हिडिओला काही तासांत लाखो लाईक्स मिळाले आहेत.

व्हायरल व्हिडिओ पाहा:

व्हिडिओमध्ये मुलगी ‘कुसू कुसू’वर डान्स करत असताना तिने गोल्डन कलरचा ड्रेस घातला आहे. ती तिचं गाणं खूप सुंदर सादर करते. तुम्ही पार्श्वभूमीत LCD वर प्ले होणारे संगीत व्हिडिओ देखील पाहू शकता. या व्हिडिओवर लोक त्यांच्या प्रतिक्रियाही शेअर करत आहेत. ही मुलगी तिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहे आणि दररोज तिचे डान्स व्हिडिओ शेअर करत असते.

सत्यमेव जयते-1 मधील ‘दिलबर दिलबर’ या गाण्यावर नोराने उत्कृष्ट परफॉर्मन्स दिला आहे. याशिवाय बाटला हाऊसच्या ‘साकी-साकी’ या गाण्यावरही त्यांची वाहवा झाली. सोशल मीडिया यूजर्स नोरापेक्षा या गाण्याच्या बोलांकडे जास्त लक्ष देत आहेत. काही ट्विटर युजर्सना हे गाणे खूप आवडले आहे तर काही यूजर्स गाण्याच्या बोलांची खिल्ली उडवत आहेत. अलीकडे या गाण्यावर बरेच मीम्स देखील पाहायला मिळाले. हे गाणं तनिष्क बागची यांनी संगीतबद्ध केले आहे, तर जारा खान आणि देव नेगी यांनी आवाज दिला आहे.

हेही पाहा:

Video: वृद्ध आजोबांना भरवणारी चिमुरडी, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, याला संस्कार म्हणतात!

Video: चिमुरड्यांनी एकमेकांना दिलेली टस्सल पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल, भांडण सोशल मीडियावर व्हायरल

छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष
मुंबईचा महापौर कोण? आरक्षण सोडतीकडे राज्याचं लक्ष.
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.