AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral News : ‘मुलाला माहीत आहे की मी न्यूड मॉडेल आहे, त्याला लाज वाटते, पण…’

elaine st james instagram : मागच्यावर्षी मॉडेलने नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात 80 लाख रुपये कमावले होते. सद्या त्या मॉडेलचं वय 55 वर्षे आहे. ज्यावेळी तिचं वय 65 होईल तेव्हा ती हे काम बंद करणार असल्याचं तिने जाहीर केलं आहे.

Viral News : 'मुलाला माहीत आहे की मी न्यूड मॉडेल आहे, त्याला लाज वाटते, पण...'
elaine st james instagramImage Credit source: instagram
| Updated on: Feb 10, 2023 | 1:12 PM
Share

मुंबई : एक महिला सांगत आहे की, माझ्या मुलाला मी काय काम करते माहित आहे. जी महिला हे सांगत आहे ती न्यूड मॉडेल (NUDE MODEL) आहे. आईच्या कामामुळे मुलाला अनेकदा लाज वाटतं आहे. पण मुलाच्या भविष्यासाठी ती चांगलं काम करीत असल्याचं एलाइन (elaine st. james Nude model) या मॉडलने जाहीर केलं आहे. त्याचबरोबर महिला मॉडेलने हे सुद्धा सांगितलं आहे, की ती तिचे फोटो आणि व्हिडीओ (photo and video sell) सुद्धा विकते. मॉडेलच्या या कामामुळे ती मुलगा अजिबात खूश नाही. आईच्या असल्यामुळे कामाची त्याने नाराजी सुध्दा व्यक्त केली आहे.

या कारणामुळे तिच्या मुलाला ही गोष्ट समजली

सध्या त्या मॉडेलचं वय 55 आहे, त्याचबरोबर तिचं नाव एलाइन सेंट जेम्स असं आहे. एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार मॉडेलिंग करण बंद केलं होतं. पण तिच्या मुलाला माहित झालं होतं की ती काय काम करीत आहे ते, मॉडेलला हे असं वाटतं होत की, त्याने निश्चित इन्स्टाग्राम आणि टिकटॉक पाहिलं असावं. ज्यावेळी तिच्या मुलाला कामाबाबत माहित झालं, त्यावेळी त्याला लाज वाटली, त्याचबरोबर त्याने ही गोष्ट आईला बोलावून दाखवली.

पहिली करत होती सामान्य नोकरी

मॉडेल म्हणते की, 30-39 वर्षाची असताना ती, कंज्यूमर गुड्स सेल्स या क्षेत्रात ती काम करीत होती. ज्यावेळी 42 व्या वर्षी ती आई झाली. त्यावेळी तिने नोकरी सोडून दिली. 1 एप्रिल 2021 साली तिने इंन्स्टाग्राम आणि वेबसाईटवरती एक अकाऊंट काढलं. काही दिवसांपासून ती आपला चेहरा लपवून तिथं फोटो पोस्ट करीत होती. पण अखेरीस मुलाला हे सगळं माहित झालं.

दोन महिन्यात कमावले लाखो रुपये

मागच्यावर्षी मॉडेलने नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात 80 लाख रुपये कमावले होते. सद्या त्या मॉडेलचं वय 55 वर्षे आहे. ज्यावेळी तिचं वय 65 होईल तेव्हा ती हे काम बंद करणार असल्याचं तिने जाहीर केलं आहे.

जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा.
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?.
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?.
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?.
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश
सुप्रीम कोर्टानं 'इंडिगो'ला फटकारलं अन् केंद्राला दिले थेट निर्देश.
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?
सयाजी शिंदे थेट 'शिवतीर्थ'वर, राज ठाकरे यांच्या भेटीचं नेमकं कारण काय?.
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले
संतोष बांगरांकडून मतदानावेळी गोपनीयतेचा भंग, आरोपांवर पहिल्यांच बोलले.
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं
मला टार्गेट केले जातंय, 'त्या' आरोपांवर धनंजय मुंडे यांनी बोलणं टाळलं.
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल
सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा...सदस्यसंख्येच्या अटीवरून जाधवांचा हल्लाबोल.
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?
हायवेवरचे लुटेरे.. बीडमध्ये दहशत, लुटीचे ते 10 स्पॉट अन् पॅटर्न कोणते?.