AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | या चित्रात “96” हा आकडा शोधून दाखवा!

हे चित्र समजून घेण्यासाठी तुमचे संपूर्ण लक्ष त्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्हाला गोंधळात टाकण्याची ताकद या चित्रात आहे. तुम्हाला फक्त 10  सेकंदात या चित्रातील 99 मध्ये लपवलेले 96 हा अंक शोधायचा आहे.शब्दांचा आणि आकड्यांचा हा भ्रम मोडून काढण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागू शकते.

Optical Illusion | या चित्रात 96 हा आकडा शोधून दाखवा!
optical illusion find 96
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 13, 2023 | 4:17 PM
Share

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन म्हणजे मेंदूचा व्यायाम असतो. यात अनेक प्रकारची आव्हाने असतात. कधी यात लपलेला प्राणी शोधायचा असतो. कधी चुकीचा स्पेलिंग शोधायचा असतं. कधी फरक ओळखायचा असतो तर कधी नंबर शोधायचा असतो. कोणी याला डोळ्यांची फसवणूक म्हणतं, तर कुणी कोडे, कुणी व्यक्तिमत्त्व ओळखण्यासाठी देखील याचा वापर करतं. जेव्हा आपण एखाद्या चित्राच्या वास्तविक स्वरूपा व्यतिरिक्त इतर काही पाहण्याचा प्रयत्न करता तेव्हा हा गोंधळ होतो. ऑप्टिकल भ्रमांचे अनेक प्रकार आहेत.

नुकताच असाच एक फोटो पाहून सोशल मीडिया युजर्स गोंधळून गेले आहेत. हे चित्र समजून घेण्यासाठी तुमचे संपूर्ण लक्ष त्याकडे असणे आवश्यक आहे. तुम्हाला गोंधळात टाकण्याची ताकद या चित्रात आहे. तुम्हाला फक्त 10  सेकंदात या चित्रातील 99 मध्ये लपवलेले 96 हा अंक शोधायचा आहे.शब्दांचा आणि आकड्यांचा हा भ्रम मोडून काढण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागू शकते.

हे चॅलेंज सोडवताना तुम्हाला खूप मजा येणार आहे. जर तुम्ही चांगले ऑब्झर्व्हर असाल तर या ऑप्टिकल भ्रमात 96 शोधण्याचा प्रयत्न करा. स्वत:ची परीक्षा घ्या. ज्यात तुम्हाला की खरच आपण इतके हुशार आहोत का? आपलं निरीक्षण कौशल्य चांगलं आहे का? त्याचबरोबर यामुळे आयक्यू लेव्हलची ही कल्पना येईल. कारण चित्राच्या सौंदर्यामागची रहस्ये जाणून घेण्याचा, आपले ज्ञान वाढविण्याचा आणि इंद्रियांची परीक्षा घेण्याचा हा उत्तम मार्ग आहे.

optical illusion find 96

optical illusion find 96

या फोटोत सगळीकडे फक्त 99 आकडा दिसेल. पण चॅलेंज हेच आहे की यात तुम्हाला 96 आकडा शोधायचा आहे. प्रौढांबरोबरच मुलेही ही प्रश्नमंजुषा सोडवू शकतात,याने मेंदूचा व्यायाम होतो. तुम्हाला या फोटोत 96 आकडा सापडलाय का? आम्ही याचे उत्तर देतो. यात तुम्हाला 96 आकडा सापडणार नाही कारण यात 96 हा आकडा नाही. तुमची परीक्षा घेण्यासाठी, लक्ष केंद्रित करण्यासाठी हे कोडे देण्यात आले आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?