AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | या चित्रात DOG हा शब्द शोधा!

अनेक प्रकारची कोडी तुम्ही सोडवली असतील पण हे कोडे जरा हटके आहे. यात तुम्हाला DOG हा शब्द शोधून काढायचा आहे. जर तुम्हाला याचं उत्तर पटकन सापडलं तर तुमचं निरीक्षण चांगलं आहे आणि जर तुम्हाला याचं उत्तर लवकर सापडलं नाही तर हरकत नाही आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत. ऑप्टिकल भ्रम हे एक प्रकारचे कोडे असते. हे कोडे निरीक्षण चांगले असेल तर सहज सुटू शकते.

Optical Illusion | या चित्रात DOG हा शब्द शोधा!
find word dog
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Oct 16, 2023 | 3:53 PM
Share

मुंबई: आता हे ऑप्टिकल इल्युजन जरा हटके आहे. या चित्रात तुम्हाला सगळे स्पेलिंग जुळवून एक शब्द तयार करायचा आहे. ऑप्टिकल इल्युजनची चित्रे खूप किचकट असतात. लहानपणी आपण ही कोडी तोंडी सोडवायचो आता आपण ही कोडी ऑनलाइन सोडवतो. ऑप्टिकल इल्युजन पहिल्यांदा पाहिलं की माणूस गोंधळून जातो. इतका गोंधळतो की त्याला पटकन उत्तर सापडत नाही. ऑप्टिकल इल्युजन सोडवायचा सराव असेल तर याचं उत्तर लगेच सापडू शकतं. ऑप्टिकल भ्रमामुळे मेंदूचा व्यायाम होतो, निरीक्षण कौशल्य चांगलं होतं. यात अनेक प्रकार असतात. कधी या चित्रांमध्ये शब्द शोधायचा असतो, कशी अक्षर, कधी अंक तर कधी यात चेहरे शोधायचे असतात.

निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर…

आता हे चित्र बघा, या चित्रात तुम्हाला DOG हा शब्द शोधायचा आहे. हे ऑप्टिकल भ्रम जरा हटके आहे. यात तुम्हाला DOG शब्दाचे स्पेलिंग्स दिसतील पण या स्पेलिंग्सची तुम्हाला जुळवाजुळव करायची आहे. सगळीकडे हे तीन शब्द सोडून दुसरं काहीच नाही पण हा शब्द जोडण्यासाठी तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. निरीक्षण कौशल्य चांगलं असेल तर हे सहज शक्य आहे.

तुम्हाला याचं उत्तर सापडलं आहे का?

प्रत्येक ऑप्टिकल इल्युजनचं उत्तर शोधताना तुम्हाला वेगवेगळ्या प्रश्नासाठी वेगवेगळी शक्कल लावावी लागते. सगळ्यामध्ये कॉमन काही असेल तर ते आहे निरीक्षण चांगलं असणे. आता तुम्हाला माहित आहे की तुम्हाला कोणता शब्द तयार करायचा आहे. मग तुम्ही याचं उत्तर शोधताना dog या शब्दाचे स्पेलिंग नीट बघून घ्या. एक एक करून शब्द शोधा. तीन शब्द तुम्हाला एकत्र कुठे दिसतायत का बघा. दिसले? आपण वर्तमानपत्रात कसं कोडं सोडवतो तशातला हा प्रकार आहे. नीट निरखून बघा. जर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! तुम्ही हुशार आहात. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर हरकत नाही आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत.

word DOG

Follow Us
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय
भरत गोगावले यांची घोषणा: रायगडचा पालकमंत्री मीच, लवकरच निर्णय