AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | PALE लिहिलेल्या या चित्रात TALE शब्द शोधा! तुम्हाला उत्तर सापडलंय का?

तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सापडलंय का? जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं असेल तर अभिनंदन! तुमचं निरीक्षण कौशल्य चांगलं आहे. जर तुम्हाला याचं उत्तर सापडलं नसेल तर काळजी करू नका आम्ही याचं उत्तर खाली देत आहोत. ऑप्टिकल भ्रम सोडवायचा सराव असेल तर याचं उत्तर सुद्धा तुम्हाला लवकर सापडेल. चित्र नीट बघा आणि TALE शब्द कुठे आहे ते सांगा.

Optical Illusion | PALE लिहिलेल्या या चित्रात TALE शब्द शोधा! तुम्हाला उत्तर सापडलंय का?
Spot the Tale word
| Updated on: Oct 16, 2023 | 9:05 AM
Share

मुंबई: ऑप्टिकल इल्युजन हा खूप किचकट प्रकार असतो. ऑप्टिकल इल्युजन हे एक प्रकारचे कोडे असते. लहानपणी आपण कोडी सोडवायचो ही कोडी आपण तोंडी सोडवायचो आता हीच कोडी ऑनलाइन असतात. ऑप्टिकल इल्युजन, जेव्हा आपण या चित्रांकडे पहिल्यांदा पाहतो तेव्हा जे आपल्याला दिसतं तेच सत्य असतं असं नसतं. सत्य काहीतरी वेगळंच असतं आणि म्हणूनच याला इल्युजन म्हणतात. ऑप्टिकल भ्रम खूप ट्रेंडिंग असतात. याचं उत्तर लवकरात लवकर शोधायचं असेल तर तुमचं निरीक्षण चांगलं असायला हवं. निरीक्षण कौशल्याचा कस या चित्रांमध्ये लागतो.ही चित्रे सोडवल्याने मेंदू शार्प होतो. यामुळे मेंदूचा व्यायाम होतो. जर तुम्ही अशा प्रकारची कोडी रोज सोडवली तर तुम्हाला याचं उत्तर सापडू शकतं.

तुम्हाला TALE हा शब्द शोधायचा आहे

ऑप्टिकल इल्युजनचे अनेक प्रकार असतात. या चित्रांमध्ये कधी तुम्हाला एखादा पक्षी शोधायचा असतो, कधी प्राणी, कधी एखादा शब्द तर कधी एखादा अंक. आता हेच चित्र बघा, व्हायरल होणाऱ्या या चित्रामध्ये PALE लिहिलेलं आहे यात तुम्हाला TALE हा शब्द शोधायचा आहे. या चित्रात इतक्या गर्दीत तुम्हाला TALE हा शब्द शोधायचा आहे. हे उत्तर शोधणं खूप सोपं आहे. यात तुम्हाला एक-एक शब्द नीट बघायचा आहे.

उत्तर कसं शोधतात?

जितकं लवकर तुम्ही एक-एक शब्द बघाल तितक्या लवकर तुम्हाला हा शब्द सापडेल. तुम्हाला याचं उत्तर सापडलंय का? अशा पद्धतींच्या चित्रांमध्ये जिथे एखादा शब्द शोधायचा असतो त्याचं उत्तर कसं शोधतात ते आम्ही तुम्हाला सांगतो. या चित्रात डावीकडून-उजवीकडे बघा, वरून-खाली प्रत्येक शब्द नीट बघा. या सगळ्यात जर तुमचा गोंधळ उडत असेल तर जो शब्द दिसतोय आणि जो शोधायचा आहे त्यातला फरक शोधा. PALE आणि TALE यात काय फरक आहे? सुरुवातीचा P आणि T हा फरक आहे. फक्त याच फरकावर लक्ष ठेऊन आता तुम्ही या चित्रातील उत्तर शोधा. याचं उत्तर तुम्हाला सापडत नसेल तर आम्ही याचं उत्तर खाली देतोय.

here is the word tale

here is the word tale

गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले....
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया.
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती...
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले...
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी
'धुरंधर'वरून शिंदे-ठाकरेंमध्ये जुंपली, रहमान डकैतवरून तुफान टोलेबाजी.
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!
फेकनाथ मिंधे...आदित्य ठाकरे यांची टोलेबाजी, एकनाथ शिंदे यांना डिवचलं!.
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू
राज्यात 29 महापालिका निवडणुकांचं बिगुलं वाजलं,आजपासून आचारसंहिता लागू.
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर
मुंबई, ठाणे ते पुणे... महापालिकेची निवडणूक अन् निकाल कधी? तारखा जाहीर.
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं
मनसेचा निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राडा, कम्प्युटर तोडले अन्... नेमकं.
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या
कोचिंग क्लासमध्ये भोसकला चाकू अन्... 10वीच्या मुलाकडून मित्राची हत्या.