AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | नक्षीकाम असलेल्या या चित्रात प्राणी लपलाय, सांगा कुठाय?

आता अवघ्या 10 सेकंदात लपलेला प्राणी शोधण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे. खरं तर हा प्राणीही याच आकारात मिसळला आहे. असा दावा केला जात आहे की सर्वात मोठ्या प्रतिभावंताला सुद्धा चित्रातील फरक शोधण्यासाठी एका मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला, परंतु त्याला तो मिळाला नाही.

Optical Illusion | नक्षीकाम असलेल्या या चित्रात प्राणी लपलाय, सांगा कुठाय?
Where is the animal
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: May 23, 2023 | 1:13 PM
Share

मुंबई: हे निवडक पिक्चर पझल सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रथमदर्शनी तुम्हाला एक असा आकार दिसेल, ज्यात काळ्या-पांढऱ्या रंगात फुले आणि पाने आहेत. आता अवघ्या 10 सेकंदात लपलेला प्राणी शोधण्याचे आव्हान तुमच्यासमोर आहे. खरं तर हा प्राणीही याच आकारात मिसळला आहे. असा दावा केला जात आहे की सर्वात मोठ्या प्रतिभावंताला सुद्धा चित्रातील फरक शोधण्यासाठी एका मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला, परंतु त्याला तो मिळाला नाही. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा फोटो पाहिल्यानंतर अनेक जणांनी खूप प्रयत्न केले.

या चित्रात एक प्राणी

असे म्हणतात की ज्यांचे डोळे तीक्ष्ण असतात ते काही सेकंदात ऑप्टिकल भ्रम सोडवतात. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो जपानी पिक्चर्स पझल युट्यूब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. या चित्रात एक लपलेला प्राणी आहे जो शोधणे खूप कठीण आहे. गरुडासारखे डोळे असतील किंवा तुम्ही जर अतिबुद्धिमान असाल तर हे उत्तर शोधणे तुमच्यासाठी कठीण नाही. कोडी सोडवायची सवय असल्यास तर तुम्हाला अगदीच कमी वेळ सुद्धा लागू शकतो.

अवघ्या 10 सेकंदात शोधण्याचे आव्हान

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या फोटोमध्ये तुम्हाला एक सारडा सापडेल जो पूर्णपणे त्या नक्षीकामात मिसळला आहे. चित्राचा खालचा भाग बघा. जर तुम्हाला अजूनही ते सापडत नसेल तर आम्ही तुम्हाला चित्राच्या माध्यमातून उपाय सांगणार आहोत. असे अनेक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत आणि लोक अजूनही ते सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत.

Here is the hidden animal

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश