AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

हे चित्र नीट बघा, यातला फरक सांगा!

Optical Illusion हे टास्क पूर्ण करण्यासाठी फक्त 10 सेकंद आहेत. या खेळाच्या नियमित सरावामुळे स्मरणशक्ती वाढते. त्याचबरोबर निरीक्षण कौशल्यही उत्तम होते. चला आता आजचा 'स्पॉट द डिफरन्स' गेम खेळूया. हा मेंदू आणि डोळ्यांचा व्यायाम आहे, जो आपली एकाग्रता आणि सतर्कता वाढवतो.

हे चित्र नीट बघा, यातला फरक सांगा!
spot the differenceImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 11, 2023 | 4:04 PM
Share

मुंबई: आज आपण या पझल फॉरमॅटच्या इतर प्रकारांकडे वळत आहोत. ‘फरक ओळखा’. दोन फोटोंमध्ये सूक्ष्म फरक शोधणे. या दोन चित्रांमध्ये काय फरक आहे हे तुम्ही सांगू शकता. आयडेंटिफाई द डिफरन्स गेममध्ये आपण ब्रेकफास्ट टेबलची जवळजवळ असणारी दोन समान चित्रे पाहणार आहात. त्यांच्यात तीन सूक्ष्म फरक शोधावे लागतील. पण लक्षात ठेवा, हे टास्क पूर्ण करण्यासाठी फक्त 10 सेकंद आहेत. या खेळाच्या नियमित सरावामुळे स्मरणशक्ती वाढते. त्याचबरोबर निरीक्षण कौशल्यही उत्तम होते. चला आता आजचा ‘स्पॉट द डिफरन्स’ गेम खेळूया. हा मेंदू आणि डोळ्यांचा व्यायाम आहे, जो आपली एकाग्रता आणि सतर्कता वाढवतो.

हा खेळ त्यालोकांसाठी आहे ज्यांना कोडी आणि आव्हाने आवडतात. फोटोंमध्ये तुम्हाला पॅनकेक, अंडी, बेरी, ब्लॅक कॉफी आणि ऑरेंज स्लाइससह ब्रेकफास्ट टेबल दिसेल. आता या दोघांकडे नीट बघा आणि त्यांच्यातला फरक शोधायला सुरुवात करा. अभ्यास दर्शवितो की ही चित्रे एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारतात. सांगा 10 सेकंदात किती फरक शोधलात? नसेल तर काळजी करू नका. याचे उत्तर आम्ही खाली देत आहोत.

उत्तर

  1. पहिला: ऑमलेटचा आकार वेगळा.
  2. दुसरे: कप आणि पॅनकेक्सजवळील चेरीकडे काळजीपूर्वक पहा.
  3. तिसरा: कपजवळचा संत्र्याचा तुकडा बघा. पहिल्या फोटोत दोन स्ट्रॉबेरी आणि एक द्राक्षे, तर दुसऱ्या फोटोत तीन स्ट्रॉबेरी दिसत आहेत.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!