AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Optical Illusion | या चित्रात तुम्हाला शोधायचाय माणसाचा चेहरा! शोधा आणि सांगा कुठाय?

ही चित्रे अशी आहेत की, आपल्या मेंदूला भरपूर व्यायाम होतो. हेच कारण आहे की वापरकर्त्यांना ऑप्टिकल भ्रम सर्वात जास्त आवडतात. तुमचाही असा भ्रम सोडवण्यावर विश्वास असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक ऑप्टिकल भ्रम घेऊन आलो आहोत.

Optical Illusion | या चित्रात तुम्हाला शोधायचाय माणसाचा चेहरा! शोधा आणि सांगा कुठाय?
find the human face
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Aug 08, 2023 | 2:00 PM
Share

मुंबई: इंटरनेटवर वेळोवेळी आपले मनोरंजन करणाऱ्या अनेक प्रकारच्या गोष्टी असल्या तरी विश्वास ठेवा ऑप्टिकल भ्रम सोडवताना जी मजा आणि टाईमपास होतो तो इतर कशातही सापडणार नाही. ही चित्रे अशी आहेत की, आपल्या मेंदूला भरपूर व्यायाम होतो. हेच कारण आहे की वापरकर्त्यांना ऑप्टिकल भ्रम सर्वात जास्त आवडतात. तुमचाही असा भ्रम सोडवण्यावर विश्वास असेल तर आम्ही तुमच्यासाठी एक ऑप्टिकल भ्रम घेऊन आलो आहोत.

ऑप्टिकल भ्रमांबद्दल एक गोष्ट सांगितली जाते. यावर तोडगा काढण्यासाठी केवळ मेंदू चलाख नसावा तर आपले डोळे गरुडासारखे असले पाहिजे. तुमचाही मेंदू शार्प आणि डोळे तीक्ष्ण असतील असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही हे भ्रम सोडवू शकता. इथं डोंगरांच्या मधोमध माणसाचा चेहरा अशा प्रकारे लपवला गेलेला आहे की काहीच समजत नाही. पण तरीही तुम्हाला हे कोडे सोडवायचे असेल तर तुमच्याकडे फक्त 10 सेकंद आहेत.

हा व्हायरल फोटो तुम्ही पाहात असाल. आता या बर्फाळ प्रदेशामध्ये एका व्यक्तीचा चेहरा लपला आहे. हा चेहरा कुठे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. जर तुम्ही तसे करण्यात यशस्वी झालात, तर आम्ही विश्वास ठेवू की तुमचे डोळे गरुडासारखे आहेत आणि तुमच्यापासून कोणीही कधीही काही लपवू शकत नाही. मग उशीर कशासाठी? चला शोधा.

आम्ही आशा करतो की आपण निर्धारित वेळेत कोडे सोडवले असेल. जर ते सोडवले नाही तर हरकत नाही कारण याचा अर्थ असा नाही की आपले डोळे पूर्णपणे खराब आहेत किंवा आपण ते पाहू शकत नाही. हे अशा प्रकारे तयार केले गेले आहे की आपण पूर्णपणे गोंधळून जाल. ज्यांना योग्य उत्तर मिळालेलं नाही, त्यांच्यासाठी आम्ही एक फोटो शेअर केला आहे.

here is the human face

here is the human face

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?