लग्नात पंडितजींचा धुमाकूळ, सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यापैकी अनेक व्हिडिओ हे मनोरंजक असतात. ज्यामुळे व्हिडिओमधील लोकांना प्रचंड प्रसिद्धी मिळते. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

लग्नात पंडितजींचा धुमाकूळ, सोशल मीडियावर VIDEO तुफान व्हायरल
| Updated on: Jul 05, 2024 | 3:18 PM

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर दररोज असे अनेक व्हिडिओ व्हायरल होतात ज्यांना लाखो व्हिव्हज मिळतात. वेगवेगळा कंटेंट असलेले हे व्हिडिओ अनेकांचं मनोरंजन करतात. तर काही व्हिडिओ असे ही असतात जे थरकाम उडवतात. कधी डान्सचा व्हिडिओ व्हायरल होतो तर कधी भांडणाचा. काही व्हिडिओंमध्ये तर लोकांचे टॅलेंट दिसतं. ज्यामुळे त्यांना प्रसिद्धी मिळते. सोशल मीडियामुळे अनेक लोकं प्रसिद्ध झाले आहेत. सध्या सोशल मीडियावर एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे.

एका लग्नातील व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये पंडित जी वधू-वरांना डान्स स्टेप करताना दाखवत आहेत.  आणि त्यांना देखील ते डान्स करायला सांगत आहेत. वर लाजतो पण तरीही पंडितजी आग्रह धरतात. पंडितजींच्या विनंतीनुसार वधू आणि वर हस्तांदोलन करतात. पण यावेळी पंडितजी आनंदाने नाचताना दिसतात. पंडित जी संपूर्ण व्हिडिओमध्ये नाचताना दिसत आहेत आणि त्यामुळेच हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर south_indian_designerhouse नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला 33 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे तर 1.3 दशलक्ष लोकांनी तो पाहिला आहे.

सोशल मीडिया म्हटलं की, अनेक व्हिडिओंनी तो भरलेला असतो. वेगवेगळा कंटेंट तयार करुन लोकं सोशल मीडियावर तो शेअर करत असतात. लोकांचं मनोरंजन करत करत ते लोकं प्रचंड व्हायरल होतात आणि प्रसिद्धीझोतात येतात. या व्हिडिओंमुळे त्यांना वेगळी ओळख मिळते.

Follow Us