AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उडीबाबा! साप आहे की केळी? भयानक VIDEO

सापाशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक गोंधळून जातायत की हा नेमका साप आहे की केळी?

उडीबाबा! साप आहे की केळी? भयानक VIDEO
Snake or BananaImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Jan 10, 2023 | 5:09 PM
Share

अनेकदा साप दिसतात. कधी रस्त्यावर, कधी जंगलात तर कधी घरांमध्येही ते फिरतात. मात्र, बहुतांश गावांमध्येच साप आढळतात. शहरांमध्ये साप घरात शिरतात, असे प्रकार क्वचितच पाहायला मिळतात. अतिशय विषारी असलेल्या धोकादायक प्राण्यांमध्ये सापांची गणना होत असली, तरी विशेष म्हणजे सर्वच साप विषारी आणि धोकादायक नसतात, पण त्यांना पाहून अनेकदा लोकांची अवस्था बिकट होते. आजकाल सोशल मीडियावर सापाशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून लोक गोंधळून जातायत की हा नेमका साप आहे की केळी?

व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की प्लास्टिकच्या पेटीच्या आत एक केळं ठेवलं आहे आणि अगदी त्याच केळ्यासारखा दिसणारा एक छोटा साप तिथेच बसलेला आहे, पण आधी लोक गोंधळून जातील. पिवळ्या रंगाचा बॉल अजगर (अजगर) असे या सापाचे वर्णन केले जात आहे.

जोपर्यंत साप पेटीत आहे, तोपर्यंत तो साप आहे हे माहीत नसते, पण व्यक्तीने त्याला उचलताच साप आपली जीभ काढायला सुरुवात करतो, यावरून तो प्रत्यक्षात नाग आहे, केळी नाही, हे सहज लक्षात येते. यापूर्वी क्वचितच आपण असा साप पाहिला असेल, जो लोकांना गोंधळात टाकतो.

हा सापाचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gunsnrosesgirl3 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘हा बॉल पायथन केळीसारखा दिसतो’.

अवघ्या 14 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत 5 लाख 58 हजारांपेक्षा जास्त वेळा पाहिला गेला आहे, तर 17 हजारहून अधिक लोकांनीही हा व्हिडिओ लाईक केला आहे.

त्याचबरोबर व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत. कुणी हा साप खूप सुंदर आहे असं म्हणतोय, तर कुणी गमतीनं त्याचं वर्णन ‘बनाना स्नेक’ असं केलं आहे. त्याचवेळी एका युझरने लिहिले की, ‘कल्पना करा की जर तुम्ही केळं घ्यायला गेलात आणि हा साप तिथे असेल तर?’

Follow Us
मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर राऊतांचा
Sanjay Raut : मर्जर-मर्जर हा मनोरंजक खेळ सुरू, राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर संजय राऊतांचा खोचक टोला; नेमकं काय म्हणाले?
महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...;
Ajit Pawar : महायुतीतून बाहेर पडून मुख्यमंत्री होण्याचा अजितदादांचा प्लॅन होता...; अतुल लोंढेंचा खळबळजनक दावा, विलिनीकरणाच्या चर्चांदरम्यान नवा राजकीय ट्विस्ट
आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील...
Government Schools : आता तांत्रिक विद्यालयांना मिळणार स्वातंत्र्यवीरांची नावे; राज्यातील 51 शासकीय संस्थांच्या नामकरणाचा मोठा निर्णय
शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात....
Sharad Pawar : शरद पवारांच्या प्रकृतीबाबत अपडेट! मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात नियमित तपासणी; चिंता करण्याचं कारण नसल्याची माहिती
भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा....
Sushma Andhare On Dhananjay Munde : भाऊ माझा मंत्री होऊ दे, सुषमा अंधारेंच्या मुंडेंना खास शुभेच्छा; परळीतील विधानाने राजकीय चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
Mumbai Air Pollution : मुंबईकरांनो सावधान! दिवाळीनंतर प्रदूषणाचा पुन्हा धुरळा; AQI तब्बल...
हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा
Harbour Line : हार्बर मार्गावरील स्थानकांवर छठपूजेची गाणी; महाराष्ट्र संघर्ष समितीचा आक्षेप, रेल्वे प्रशासनावर आरोप
मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती....
Jagdeep Dhankhar Health Update : मॉर्निंग वॉकदरम्यान उपराष्ट्रपती जगदीप धनखड अचानक कोसळले; प्रकृती बिघडल्याने AIIMS रुग्णालयात दाखल, डॉक्टरांची विशेष टीम तैनात
सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट....
Sunil Tatkare Meets Devendra Fadnavis : सुनील तटकरे वर्षा बंगल्यावर; मुख्यमंत्री फडणवीसांची घेतली भेट, भेटीमागचं नेमकं कारण काय?
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर...
Rabi Season News : शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 62,370 कोटींचं खत अनुदान मंजूर; DAP ची गोणी मिळणार फक्त एवढ्या रुपयांना