AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : काश्मीरी पुष्पा!, पाण्यात, फुलांच्या होडीत उभं राहून म्हणाला, “फ्लावर नहीं, फायर हूँ मै”, व्हीडिओ व्हायरल

मागे शांत वाहणारं पाणी अन् त्यातून वाट काढणारी होडी. त्यावर ठेवलेली फुलं अन् त्याच्या मध्ये उभं राहून पुष्पाची स्टाईल मारणारा काश्मीरी तरूण असा हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

Video : काश्मीरी पुष्पा!, पाण्यात, फुलांच्या होडीत उभं राहून म्हणाला, फ्लावर नहीं, फायर हूँ मै, व्हीडिओ व्हायरल
"फ्लावर नहीं, फायर हूँ मै",-व्हीडिओ व्हायरल
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Edited By: | Updated on: Apr 28, 2022 | 7:02 PM
Share

मुंबई : ‘पुष्पा ’ (Pushpa) हा सिनेमा रिलीज होईन आता बरेच दिवस झाले. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन (Allu Arjun) याच्या पुष्पाने सोशल मीडियावर अक्षरश: धुमाकूळ घातला. यातले डायलॉग, या सिनेमातील गाणी सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहेत. आजही या सिनेमातील गाणी डायलॉग चर्चेत असतात. त्यावर व्हीडिओ बनतात. आजही या सिनेमातील फ्लावर नहीं, फायर हूँ मै या डायलॉगची काश्मीरी तरूणाने म्हटलेला डायलॉग ट्रेंडिग आहे. यात तो काश्मीर खोऱ्यातील एका पाण्याच्या ठिकाणी फुलांच्या बोटीत उभं राहून हा डायलॉग म्हणताना दिसस आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

सध्या सोशल मीडियावर एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात पुष्पा या सिनेमातील फ्लावर नहीं, फायर हूँ मै या डायलॉगची काश्मीरी तरूणाने म्हटलेला डायलॉग ट्रेंडिग आहे. यात तो काश्मीर खोऱ्यातील एका पाण्याच्या ठिकाणी फुलांच्या बोटीत उभं राहून हा डायलॉग म्हणताना दिसस आहे. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मागे शांत वाहणारं पाणी अन् त्यातून वाट काढणारी होडी. त्यावर ठेवलेली फुलं अन् त्याच्या मध्ये उभं राहून पुष्पाची स्टाईल मारणारा काश्मीरी तरूण असा हा व्हीडिओ सध्या अनेकांच्या पसंतीस उतरत आहे. हा व्हीडिओ SrinagarGirl या ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आली होती. त्याला “फ्लावर नहीं, फायर हूँ मै”, असं कॅप्शन देण्यात आलं आहे. हा व्हीडिओ दहा हजारांहून अधिक लोकांनी पाहिलंय. तर साडे चारशेहून अधिक लाईक्स याला मिळाले आहेत.

सध्या सोशल मीडियावर आणखी असाच एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. यात एक चिमुकला पुष्पा सिनेमातील ‘पुष्पा… पुष्पराज पुष्पा नाम सुनके फ्लावर समझे क्या फायर हू मै… झुकेगा नहीं साला’, हा डायलॉग तो म्हणताना दिसत आहे. हा व्हीडिओ द फ्रेंडशीप डेज् या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा चिमुकला इतक्या गोंडस पद्धतीने हा डायलॉग म्हणतोय की तो अनेकांना आवडला आहे. या व्हीडिओला अनेकांनी लाईक केलंय. तर अनेकानी कमेंट करत आपल्याला हा व्हीडिओ आवडल्याचं म्हटलंय. तर काहींनी तिच्या निरागतेवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Follow Us
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल