पतीने दिले गुलाबाचे फूल, पत्नी लाजत म्हणाली – ‘प्यार का नशा चढ़ा हुआ है’, पाहा भन्नाट व्हायरल व्हिडीओ

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉम इंस्टाग्रामवर तर काही जोडप्यांचे मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका पती -पत्नीचा आहे, ज्यात पती आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.

पतीने दिले गुलाबाचे फूल, पत्नी लाजत म्हणाली - 'प्यार का नशा चढ़ा हुआ है', पाहा भन्नाट व्हायरल व्हिडीओ
husband wife

मुंबई : सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियाच्या प्लॅटफॉम इंस्टाग्रामवर तर काही जोडप्यांचे मजेदार व्हिडिओ पाहायला मिळतात. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हायरल व्हिडीओ एका पती -पत्नीचा आहे, ज्यात पती आपल्या पत्नीला खूश करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतो. या व्हायरल व्हिडीओमध्ये पत्नीने दिलेली प्रतिक्रिया सर्व सोशल मीडिया यूजर्सच्या पसंतीस उतरत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडिओ पाकिस्तानचा आहे, परंतु सध्या तो भारतात चर्चेचा विषय आहे.

नक्की काय आहे या व्हिडीओमध्ये

व्हिडीओमध्ये एक व्यक्ती कारमध्ये बसलेली दिसत आहे, त्याने बाजारातून किराणा आणला दिसत आहे. तो आपल्या पत्नीला सामान पोहोचवण्यासाठी फोन करतो. बायको हसत हसत घराबाहेर येते. गाडीजवळ येताच पती पत्नीला गुलाबाचे फूल देतो. पत्नी थोडा वेळ लाजते, आणि लाजून म्हणते -“चिकन खिमा गॅसवर शिजत आहे, आणि इथे यांचे प्रेम इथेच संपत नाही.”

हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या इंस्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. आपण bilalkhan228 या पेजवरुन हा व्हिडीओ व्हायरल झालेला आहे. आतापर्यंत 188,278 लोकांनी व्हिडीओ पाहिला आहे. 35 हजारांहून अधिक लोकांच्या पसंतीस हा व्हिडीओ उतरला आहे. अनेक सोशल मीडिया यूजर्स या व्हिडीओवर आपल्या प्रतिक्रिया शेअर करत आहेत.

येथे व्हिडिओ पाहा-

 

View this post on Instagram

 

A post shared by Bilal Khan (@bilalkhan228)

या व्हिडीओवर बऱ्याच यूजर्सच्या प्रतिक्रिया दिसत आहेत. व्हिडीओवर एका यूजरने कमेंन्ट मध्ये लिहिले आहे की, ‘हा व्हिडिओ खूप सुंदर आहे’ दुसऱ्या यूजरने लिहिले आहे की , ‘पती -पत्नीचे नाते असेच असावे’ , तर एका यूजरने लिहिले, ‘हाय, या महिलेची प्रतिक्रिया किती सुंदर आहे. याशिवाय अनेक यूजर्सनी या पोस्टवर इमोजी शेअर केल्या आहेत.

इतर बातम्या :

Video | मालकाने ‘ही’ गोष्ट केली नाही तर मांजर जेवतच नाही, पाहा सोशल मीडियावर व्हायरल झालेला क्युट व्हिडीओ

Video | शासनाने गरब्यावर बंदी घातली, मग काय कोकणी माणसाने नवा पर्याय शोधला, मजेदार व्हिडीओ पाहाच !

Video | ऑनलाईन शॉपिंगचा काळाबाजार, ग्राहकांपर्यंत पोहोचण्याआधीच वस्तूंचं हे काय होतंय ? व्हिडीओ व्हायरल

 

 

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI