AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इतकी ‘लक्झरी ऑटो रिक्षा’ कधी तुम्ही पाहिली आहे का ? सुविधा पाहून लोकं म्हणतात…

VIRAL VIDEO : आज आम्ही तुम्हाला एका आरामदायी रिक्षाबद्दल माहिती देणार आहोत. त्यामध्ये बसल्यानंतर तुम्हाला १०० टक्के बरं वाटेल

इतकी 'लक्झरी ऑटो रिक्षा' कधी तुम्ही पाहिली आहे का ? सुविधा पाहून लोकं म्हणतात...
Auto Rickshaw With Luxurious FacilitiesImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 06, 2023 | 2:48 PM
Share

मुंबई : रिक्षातून अनेकांनी कित्येकवेळा प्रवास केला असेल, जास्त भाडे सुध्दा भरले असेल. परंतु रिक्षात (RICKSHAW TRENDING VIDEO) फक्त इकडून तिकडे जाण्याची सुविधा (Auto Rickshaw With Luxurious Facilities) असते. तुम्हाला आम्ही एक अशी रिक्षा दाखवत आहे. त्यामधून तुम्ही कधी प्रवास केला आहे का ? त्यामध्ये तुम्हाला पंखा, एलईडी लाईट, आरामदायी सीट हे सगळं आहे. तुम्ही अशा रिक्षात बसला नसाल तर त्याबाबत अधिक माहिती जाणून घ्या ? त्यामध्ये बसल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की एखाद्या आरामदायी कारमध्ये (VIRAL VIDEO) बसला आहात.

सध्या सोशल मीडियावर एक ऑटो रिक्षाचा व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. ती रिक्षा पाहून अनेकांना धक्का बसला आहे. व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, ती रिक्षा महागड्या कारला सुध्दा टक्कर देत आहे. त्यामध्ये फक्त बसण्यासाठी सीट आहे, पंखा आहे. त्याचबरोबर एलईडी लाइट्स, म्यूझिक सिस्टीम आहे. त्या रिक्षात आणि इतर रिक्षात बराच फरक आहे. त्याचबरोबर या रिक्षाच्या खिडकीला सु्ध्दा दरवाजा लावण्यात आला आहे.

त्या रिक्षात बसल्यानंतर प्रवास अगदी चांगला झाला आहे. त्याचबरोबर त्यात बसल्यानंतर तुम्हाला धूळीचा सुध्दा अजिबात त्रास होणार नाही. या रिक्षाला इतक्या भारी पद्धतीनं तयार केलं आहे की, ती रिक्षा बिलकुल लग्जरियस वाटतं आहे. हा व्हिडीओ बेंगलोरमधील असल्याचं सांगितलं जात आहे.

लोकांनी त्या रिक्षा चालकाची जामं कौतुक केलं आहे. त्या व्हिडीओच्या खाली कमेंटमध्ये अनेकांनी त्या रिक्षातून प्रवास करणार असल्याचं सुध्दा म्हटलं आहे. एका व्यक्तीनं लिहीलं आहे की, सुंदर आणि अधिक चांगलं. अशा रिक्षातून प्रवास करताना अधिक आनंद मिळतो. कृपया या रिक्षावाल्याचा नंबर द्या. ज्या लोकांनी या रिक्षाचे व्हिडीओ पाहिले आहेत. त्यांनी व्हिडीओ पुन्हा-पुन्हा पाहिले आहेत.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...