AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

साप आणि मुंगूस! व्हिडीओ बघून लोक म्हणाले, “मोदी है तो भी मुमकिन है”

आतापर्यंत या दोघांमधील भांडणात कोण जिंकणार असा प्रश्न पडायचा. कुणी म्हणायचं मुंगूस खतरनाक असतो तर कुणी म्हणायचं साप खतरनाक असतो. पण असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

साप आणि मुंगूस! व्हिडीओ बघून लोक म्हणाले, मोदी है तो भी मुमकिन है
Dangerous video of snake Image Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 25, 2023 | 3:30 PM
Share

जंगलात प्राण्यांमध्ये खूप भांडणे होत असतात, पण साप आणि मुंगूस यांना निसर्गाने शत्रू म्हणून पाठवले आहे असे दिसते. आता शतकानुशतके चालत आलेले हे वैर या व्हिडिओ मध्ये सुद्धा दिसून आलाय. आतापर्यंत या दोघांमधील भांडणात कोण जिंकणार असा प्रश्न पडायचा. कुणी म्हणायचं मुंगूस खतरनाक असतो तर कुणी म्हणायचं साप खतरनाक असतो. पण असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये सापाने मुंगूस ठार मारल्याचे दिसून येत आहे.

इन्स्टाग्रामवर एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सापाने मुंगुसाला पकडल्याचे दिसत आहे. मुंगूस मेल्यावर तो निघून जातो. मुंगूस पूर्णपणे भानावर आहे, त्याच्या शरीरात कोणतीही हालचाल नाही. सापाचा मृत्यू झाल्याचं दिसतंय, अशा वेळी साप हळूहळू नव्याला आपल्या पकडीने सोडून तिथून निघून जातो. या व्हिडिओमध्ये दोघांमधील सुरुवातीचे भांडण दिसत नसले तरी या दोघांच्या या भांडणात सापाने मुंगुसाला हरवल्याचे निश्चित आहे.

या व्हिडिओवर अनेक युजर्स आश्चर्यचकित झाले आहेत. एकाने लिहिले की, हे फारच दुर्मिळ आहे. तर काहींनी लिहिलं की, “मोदी है तो भी मुमकिन है”, “मुंगूस मेला नाही, फक्त बेशुद्ध आहे”. तर काहींनी साप किंवा कोब्रा अत्यंत धोकादायक असून, त्याचे विष कोणालाही ठार मारू शकते, असे म्हटले आहे.

हा व्हिडिओ व्हायरल होत असून सध्या या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. साप आणि मुंगूस हे नैसर्गिक शत्रू असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. सापाला मुंगुसाला मारायचे आहे जेणेकरून तो स्वत: जिवंत राहू शकेल असं लोकं म्हणतायत. हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

Follow Us
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा...
पुण्यात वंचित बहुजन आघाडीची काळी दिवाळी! चटणी-भाकरी खाऊन सरकारचा निषेध, शेतकऱ्यांसाठी अनुदानाची मागणी
सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा...
NCP Merger : सिलसिला बैठकांचा निर्णय विलीनीकरणाचा? पार्थ पवारांची पुन्हा एकदा सिल्व्हर ओकवर बैठक
दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकर...
Omraje Nimbalkar : दोन्ही शिवसेना एकत्र... विलीनीकरणाच्या चर्चांबाबत ओमराजे निंबाळकरांचं मोठं विधान
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय...
पंतप्रधान मोदींवर बोलताना शिंदे गटातील नेत्याची जीभ घसरली; असं काय म्हणाले?
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी;
दिवाळीच्या मंगलपर्वावर परळी वैजनाथ मंदिरात भाविकांची अलोट गर्दी; हर हर महादेवचा जयघोष!
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर...
नक्षलवाद्यांची आर्थिक कंबर मोडली! मोदींनी सांगितली सरकारच्या कठोर निर्णयांची Inside Story
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह...
नाशिक TCS प्रकरणात मोठी अपडेट! इम्तियाज जलील, मतीन पटेल यांच्यासह 11 जणांविरोधात पुरवणी दोषारोपपत्र दाखल
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल...
मोठी बातमी! फळबागा वाचवण्यासाठी फडणवीसांचा मोठा निर्णय; बोअरवेल वापरण्याची...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत...
मुख्यमंत्र्यांच्या शेतकरी दिवाळीवर संजय राऊतांचा सवाल; 5000 रुपयांत कशी साजरी होणार दिवाळी?
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी...
दुष्काळाने शेतकरी हतबल! जनावरे विकण्याची वेळ, रोहित पवार पाहणीसाठी गेले असताना शेतकऱ्यान मांडली व्यथा