AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video: जोरदार लाटा तरी सापाची लाटांवर स्वार होण्याची हिंमत, लाटांशी खेळणाऱ्या सापाचा व्हिडीओ व्हायरल

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मोठा साप समुद्राच्या लाटांकडे जाताना दिसत आहे, पण लाटा त्याला मागे ढकलतात. पण साप माघार घेण्याऐवजी हिंमतींने लाटांकडे सरकू लागतो.

Video: जोरदार लाटा तरी सापाची लाटांवर स्वार होण्याची हिंमत, लाटांशी खेळणाऱ्या सापाचा व्हिडीओ व्हायरल
समुद्राच्या लाटांशी भिडणारा साप
| Edited By: VN | Updated on: Nov 16, 2021 | 5:54 PM
Share

जर तुम्ही इंटरनेटच्या दुनियेत सक्रिय असाल तर मजेदार व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. यामध्ये अनेक गोष्टी हास्यास्पद आहेत, त्यामुळे अनेक गोष्टी पाहून आश्चर्य वाटते. गेल्या काही दिवसांत असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्याला लोक खूप पसंत करत आहेत. (Snake Viral video of Big Snake playing in the waves of sea people were shocked to see this Snake Amazing Video)

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक मोठा साप समुद्राच्या लाटांकडे जाताना दिसत आहे, पण लाटा त्याला मागे ढकलतात. पण साप माघार घेण्याऐवजी हिंमतींने लाटांकडे सरकू लागतो, तेवढ्यात कुणीतरी हा सुंदर व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला. जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ पाहा

सोशल मीडियावर या व्हिडिओला लोक मोठ्या प्रमाणात पसंती देत ​​आहेत. यामुळेच अनेक युजर्सनी व्हिडीओवर आपली प्रतिक्रिया नोंदवली. एका युजरने सांगितले की, सततच्या मेहनतीने आपण आपले ध्येय लवकरच गाठू शकतो. दुसरीकडे, दुसर्‍या युजरने लिहिले की, त्याने पहिल्यांदाच पाण्यात अशा प्रकारे मजा करताना साप पाहिला आहे. अप्रतिम! आणखी एका युजरने लिहिले की, ‘साप तर तो खूप धोकादायक आहे, शेवटी एवढ्या जवळ जाऊन कोण व्हिडिओ बनवू शकतो’, याशिवाय व्हिडिओवर अनेक इमोजीही दिसत आहेत. याशिवाय इतर अनेक यूजर्सनी या व्हिडिओवर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर royal_pythons_ नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ज्यासोबत त्याने रॉयल पायथन नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्याचे कॅप्शन लिहिले आहे, ‘लाटांशी खेळणारा साप! वृत्त लिहेपर्यंत या व्हिडिओला हजारो व्ह्यूज आणि लाईक्स मिळाले आहेत.

हेही पाहा:

Video: तरुणीची ‘मगर’मिठी, त्यानंतर काय झालं पाहा, अंगावर काटा आणणारा व्हिडीओ!

इजिप्तमध्ये विंचवांनी नांगी आपटली, आतापर्यंत 500 जणांना दंश, बाहेर न पडण्याचं सरकारचं आवाहन

 

Follow Us
अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार
Abhijit Dipke | अभिजीत दीपके अडचणीत? आंदोलनात अल्पवयीन मुलांच्या सहभागावरून तक्रार; नेमकं प्रकरण काय?
मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
Mumbai | तुकाराम मुंढे यांचा Domino’s ला दणका! मुंबईतील 5 आउइटलेट्सवर FDA ची मोठी कारवाई; नेमकं काय आढळलं?
शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा
Eknath Shinde | एकनाथ शिंदे रात्री उशिरा वर्षावर; फडणवीसांसोबत 20 मिनिटं बंद दाराआड चर्चा, नेमकं काय ठरलं?
आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं...
Tv9 Marathi Special Report | फक्त आमदारांचं संख्याबळ पाहून शिंदेंना मुख्यमंत्री केलं; सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?