AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video : होस्टेलमध्ये मिळाला लोखंडासारखा मजबूत पराठा, टेबलावर जोरात आपटून सुध्दा तुटेना, मग…

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ साक्षी जैन नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी आपल्या हॉस्टेलच्या रुममध्ये मिळालेल्या जेवणाचा दर्जा दाखवत आहे.

Viral Video : होस्टेलमध्ये मिळाला लोखंडासारखा मजबूत पराठा, टेबलावर जोरात आपटून सुध्दा तुटेना, मग...
viral video hostelImage Credit source: twitter
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 20, 2023 | 11:18 AM
Share

मुंबई : आपल्याला चांगलं शिक्षण मिळावं यासाठी विद्यार्थी (Student) चांगल्या शहरात जाण्याचं स्वप्न पाहत असतात. चांगल्या ठिकाणी शिक्षणासाठी येतात, परंतु आल्यानंतर विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं. हे आपाणास आतापर्यंत अनेकदा पाहावयास मिळालं आहे. एका हॉस्टेलमधील (hostel) एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. हॉस्टेलच्या कॅन्टीनमध्ये मिळत असलेलं जेवण कशा पद्धतीचं आहे. हे एका मुलीनं व्हिडीओच्या (viral video) माध्यमातून दाखवलं आहे. त्या व्हिडीओला आतापर्यंत अनेक कमेंट सुध्दा आल्या आहेत.

हॉस्टेल सोडून जे तरुण भाड्याने घर घेऊन राहतात, ते तरुण भूक लागल्यानंतर अनेकदा मॅगी सारखं फास्ट फूड खात असतात. पण हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्या तरुणांना कमी त्रास होतो. पण सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एक विद्यार्थीनी हॉस्टेलमध्ये मिळत असलेल्या जेवणाची गुणवत्ता दाखवत आहे. तो व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकजण हॉस्टेलमध्ये राहण्यास तयार देखील होणार नाहीत.

होस्टेलमध्ये मिळाला लोखंडासारखा मजबूत पराठा

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ साक्षी जैन नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्या व्हिडीओमध्ये एक मुलगी आपल्या हॉस्टेलच्या रुममध्ये मिळालेल्या जेवणाचा दर्जा दाखवत आहे. विशेष म्हणजे त्या मुलीच्या हातात पराठा आहे. ती पराठा जोरजोरात तिथं असलेल्या टेबलावरती आपटत आहे. पण त्या विद्यार्थींनीच्या हातात असलेला पराठा अजिबात तुटत नाही. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट केली आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अनेक लोकांनी शेअर केला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत हा व्हिडीओ सोशस मीडियावरती 30 हजार लोकांनी पाहिला आहे. या व्हिडीओवरती प्रत्येकवेळी नव्याने कमेंट येत आहेत. एका नेटकऱ्याने त्यामध्ये आर्यन अधिक असल्याचं म्हटलं आहे. तसेच दुसऱ्या एका व्यक्तीने हा पराठा नेमका किती दिवसाचा आहे अशी कमेंट केली आहे.

Follow Us
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत
राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी, म्हणाले
Rohit Pawar : सरकारी आकडेवारीपेक्षा परिस्थिती अधिक गंभीर?; राज्यातील दुष्काळावर रोहित पवारांनी मांडली चिंताजनक आकडेवारी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी
TMC पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी; सुनावणीकडे देशाचं लक्ष
ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमारांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
CJP : ....ह्या तारखेला मुंबईत CJP चं ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात जेल भरो आंदोलन
केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला
Ketan Agarwal Case : केतन अग्रवाल प्रकरणात मोठी अपडेट; तुलाही केतनसारखं... प्रत्यक्षदर्शीला थेट..