Viral Video : लहानमुलांसह एकत्र बसून जेवत करत होते नवरा-बायको; अचानक छताला लटकलेला पंखा खाली पडला आणि… पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ

व्हिडिओमध्ये 6 लोकांचे कुटुंब जमिनीवर चटईवर एकत्र बसून जेवण करत आहे. या व्हिडिओत दोन-तीन लहान मुलंही दिसत आहेत. छताला लटकलेला पंखा एका व्यक्तीला खांद्याला लागून जमीनीवर कोसळला. या व्यक्तीजवळ बसलेल्या एका लहान मुलाच्या मांडीवर या पंख्याचे पात पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. लहान मुलं भितीने घाबरुन रडू लागतात. यावेळी व्हिडिओत दिसत अलेली महिला तातडीने उठते. मुलाला जवळ घेऊन त्याचे डोकं चोळताना ही महिला दिसत आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

Viral Video : लहानमुलांसह एकत्र बसून जेवत करत होते नवरा-बायको; अचानक छताला लटकलेला पंखा खाली पडला आणि... पाहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
Follow us
| Updated on: Jun 29, 2022 | 3:54 PM

एक धक्कादायक आणि भीतीदायक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल (Viral Video)होत आहे. नवरा-बायकोआपल्या लहान मुंलांसह एकत्र बसून जेवत करत होते. यावेळी अचानक छताला लटकलेला पंखा(Fan) खाली पडला आणि त्यांच्या काळजाचा ठोका उडाला. पंखा पडल्यानंतर या नवरा बायकोचा भितीने थरकाप उडाल्याचे या व्हिडिओत दिसत आहे.  सुदैवाने कुणालाही काही झालेले नाही. मात्र, हा पंख लहान मुलाच्या अगदी जवळ पडल्याचे या व्हिडिओत दिसत आहे. हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. एका IPS अधिकाऱ्याने हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे.

हा व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळ्यांनाच धक्का बसत आहे. एवढा डेंजर अपघात होवूनही कुणाला काहीच इजा झालेली नाही. याबाबतही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा व्हिडिओ आयपीएस अधिकारी दीपांशु काबरा यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. मात्र, हा व्हिडिओ कुठला आहे हे समजू शकलेले नाही. ‘जाको राखे सैयां मार सके ना कोये… असं कॅप्शनही त्यांनी या व्हिडिओला दिले आहे.

व्हिडिओमध्ये 6 लोकांचे कुटुंब जमिनीवर चटईवर एकत्र बसून जेवण करत आहे. या व्हिडिओत दोन-तीन लहान मुलंही दिसत आहेत. छताला लटकलेला पंखा एका व्यक्तीला खांद्याला लागून जमीनीवर कोसळला. या व्यक्तीजवळ बसलेल्या एका लहान मुलाच्या मांडीवर या पंख्याचे पात पडल्याचे व्हिडिओत दिसत आहे. लहान मुलं भितीने घाबरुन रडू लागतात. यावेळी व्हिडिओत दिसत अलेली महिला तातडीने उठते. मुलाला जवळ घेऊन त्याचे डोकं चोळताना ही महिला दिसत आहे. सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही.

अबब…चाळीशी पर्यंत ‘या’ महिलेने ४४ मुलांना दिला जन्म, नवरा घरातून पळाला

प्रत्येक स्त्रीला आई व्हायचं असतं. काही महिला आई बनू न शकल्यामुळे आयुष्यभर दु:खी राहतात, पण या जगात अशाही काही महिला आहेत, ज्यांनी अधिक मुलांना जन्म देऊन विक्रम केला आहे. अशी एक महिला आहे, जिने वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत 44 मुलांना जन्म दिला आहे. जेव्हा या महिलेने गर्भनिरोधकाबाबत (About contraception) विचार केला तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की कुटुंब नियोजनाची (Family planning) कोणतीही पद्धत तिच्यासाठी काम करणार नाही. या सोबतच मुलांना जन्म देणे बंद केल्यास तिला गंभीर आजार (Serious illness) होऊ शकतात किंवा मृत्यूही होऊ शकतो, असा इशाराही देण्यात आला होता. यानंतर या एकट्या महिने तब्बल 44 मुलांना जन्म दिला आहे. ती, तेव्हा पासुन या सर्व मुलांचा सांभाळ करत आहे. जाणून घ्या, कोण आहे ही महिला कोण आणि कोणत्या कारणाने तिने दिला इतक्या अधिक बालकांना जन्म.

कोण आहे ही महिला जिने 44 मुलांना जन्म दिला

Nypost नुसार, 44 मुलांना जन्म देणाऱ्या आईचे नाव मरियम नबतांझी आहे, ती पूर्व आफ्रिकेतील युगांडा येथील मुळ रहिवासी आहे. ती, आता 43 वर्षांची आहे आणि वयाच्या 40 व्या वर्षी तिने 44 मुलांना जन्म दिला होता. मरियमने फक्त एकदाच एका मुलाला जन्म दिला. याशिवाय चार वेळा जुळ्या, पाच वेळा तीन आणि चार वेळा पाच मुलांना जन्म दिला. अशा प्रकारे तिने तब्बल 44 मुलांना जन्म दिला परंतु, काही कारणांनी तिच्या सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिवंत असलेल्या 38 मुलांपैकी 20 मुले आणि 18 मुली आहेत, ज्यांना ती एकटीच वाढवत आहे.

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.