AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | कुत्रा पायाला चावतोय, तरीही व्यक्ती नाचण्यात गुंग, व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला

TRENDING VIDEO | इंस्टाग्रामवरती रिनाल्डो सोरेस यांच्याकडून एक व्हिडीओ शेअर झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती नाचत असताना दिसत आहे. जशी ती व्यक्ती नाचायला सुरुवात करते. त्याचवेळी तो कुत्रा त्याचा पायाला चावायला सुरुवात करीत आहे.

VIDEO | कुत्रा पायाला चावतोय, तरीही व्यक्ती नाचण्यात गुंग, व्हायरल व्हिडिओ पाहून लोकांना धक्का बसला
TRENDING VIDEOImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: May 25, 2023 | 12:14 PM
Share

मुंबई : काही डान्स व्हिडीओ (Dance Video) अधिक चांगले आणि मजेशीर असतात. त्याचबरोबर ते सोशल मीडियावर सु्द्धा अधिक व्हायरल होत असतात. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल (TRENDING VIDEO) झाला आहे. त्यामध्ये एक व्यक्ती अशा पद्धतीचे डान्स करीत असतात की, त्यांच्या आडव्या तिडव्या डान्स स्टेप लोकांना अधिक आवडतात. सध्या इंस्टाग्रामवरती रिनाल्डो सोरेस यांच्याकडून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ती व्यक्ती डान्स करीत आहे. ज्यावेळी ती व्यक्ती डान्स करीत आहे. त्याचवेळी तिथं असलेला कुत्रा (Dog Viral video) त्या व्यक्तीच्या पायाला चावत आहे.

कुत्र्याच्या चावण्याकडे अजिबात लक्ष देत नाही

व्हिडीओमध्ये रिनाल्डो सोरेस हा एका गल्लीत उभा आहे. तो गल्लीत उभा राहून डान्स करीत आहे. त्या व्हिडिओत तुम्ही पुढे जाऊन पाहिलं तर,त्यामध्ये तुम्हाला एक कुत्रा देखील दिसत आहे. तो कुत्रा त्या व्यक्तीचा पाय चावत आहे. विशेष म्हणजे रिनाल्डो सोरेस कुत्र्याच्या चावण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. तर तो स्वत:च्या परफॉर्मेंसकडे अधिक लक्ष देत आहे.

व्हि़डीओ कमेंट सुध्दा अधिक आल्या

ही पोस्ट मार्च महिन्यात शेअर करण्यात आली होती. ही पोस्ट व्हायरल केल्यापासून त्याला लाखो लोकांनी लाईक केले आहे. त्याचबरोबर या व्हि़डीओ कमेंट सुध्दा अधिक आल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहीले आहे की, ‘तो कुत्रा काही थांबणारा नाही’ दुसऱ्या एकाने शेअर केलं आहे की, हे खूप अति होत आहे. हा कुत्रा त्या व्यक्तीला अशा पद्धतीने का चावत आहे. या व्हिडीओच्या बाबत तुमचं मत काय आहे.

Follow Us
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय...
दिवाळीआधीच FDA चा दणका! तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा, नेमकं काय म्हणाले?
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले...
शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद, संजय गायकवाडांचा यू-टर्न; म्हणाले, ‘ते विधान तरुणांसाठी होतं!’
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश...
पुर्णकर प्रकरण दाखवता मात्र दिशा... आदित्य ठाकरेंना अटक करा; नरेश मस्केंची मागणी
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! ठाकरेंचे नेते आयुक्तांच्या भेटीला
ठाण्यात प्रदीप पुरणेकर प्रकरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर,
Eknath Shinde On Purnekar Case : मीनाक्षी शिंदेंच्या राजीनाम्याबाबत एकनाथ शिंदेंचं एका वाक्यातच उत्तर, म्हणाले...
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा;
मोठी बातमी! मीनाक्षी शिंदे यांचा महिला आघाडी प्रमुखपदाचा राजीनामा; ठाण्याच्या राजकारणात काय काय घडतंय?
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण...
ठाण्यात शिंदे गटाचे शक्तिप्रदर्शन! प्रदीप पूर्णकर प्रकरणावरून ठाकरे गटाला प्रत्युत्तर, राजकारण तापले
नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी...
MLC Election Results 2026 : नागपूर पदवीधरचा निकाल कराळे मास्तरांमुळे फिरला? 25 हजार मतांनी राजकीय गणित बदललं
भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर...कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं
Nitesh Karale : भाजपमध्ये पक्षप्रवेशाची ऑफर आली तर... कराळे मास्तरांनी थेट सांगून टाकलं, उत्तराची एकच चर्चा
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर..
प्रदिप पुर्णेकर प्रकरणाला वेगळेच वळण, राजन विचारेंनी ऑडिओ क्लिप समोर आणताच...