VIDEO | मेट्रोसमोर पुरुषाने महिलेसह उडी मारली, इतर प्रवाशांनी डोळे झाकले, मग…

VIRAL VIDEO | व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती एका पुरुषाच्या पाठीमागे चालत आहे. जशी मेट्रो जवळ येते, त्यावेळी ती व्यक्ती महिलेला पकडतो आणि मेट्रोच्या ट्रॅकवरती उडी घेतो.

VIDEO | मेट्रोसमोर पुरुषाने महिलेसह उडी मारली, इतर प्रवाशांनी डोळे झाकले, मग...
trending newsImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 1:17 PM

मुंबई : सोशल मीडियावर (Social media) रोज असे असंख्य व्हिडीओ (viral video) पाहायला मिळतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर अनेकांनी त्या व्हिडीओला कमेंट सुद्धा केली आहे. सध्या एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर (trending video) पाहायला मिळत आहे. तो पाहिल्यापासून अनेकांना धक्का बसला आहे, त्याचबरोबर लोकांनी हे कशासाठी असंही कमेंटच्या माध्यमातून विचारलं आहे. लोकांनी हा व्हिडीओ पुन्हा पुन्हा पाहिला आहे. त्या पुरुषाने आणि महिलेने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं आहे असंही प्रश्न अनेकांना पडला आहे.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर एकदम फास्ट व्हायरल झाला आहे. त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहे की, एक महिला एका व्यक्तीच्या मागे मागे चालत आहे. ज्या व्यक्तीने पिवळ्या रंगाचा सूट घातला आहे. ज्यावेळी समोरून एक मेट्रो येत आहे, मेट्रो एकदम जवळ आल्यानंतर महिलेला त्या पुरुषाने एकदम घट्टं पकडलं आहे, आणि मेट्रोच्या रुळावर उडी घेतली आहे. त्यावेळी त्या महिलेने तिला स्वत:ला त्या व्यक्तीच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु मेट्रो त्यांच्या अंगावरुन गेली आहे.

हे सुद्धा वाचा

हा प्रकार कोलकत्तामधील…

हा ट्विटरवरती चंदन पांडेय नावाच्या एका व्यक्तीनं शेअर केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, हा व्हिडीओ कोलकत्तामधील नोवापारा येथील मेट्रो स्टेशनमधील आहे. या घटनेनंतर त्या महिलेचं आणि पुरुषाचं नेमकं काय झाल हे कुणीचं सांगू शकलेलं नाही. काही लोकांनी ही घटना पाहिल्यानंतर संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर व्हिडीओला सुध्दा अधिक कमेंट आल्या आहेत.

ही घटना शनिवारी घडली

काही मीडियाने या घटनेचा रिपोर्ट केला आहे की, ही घटना शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता घडली आहे. जेव्हा दोघांनी उडी मारली त्यावेळी मेट्रोतील चालकाने ब्रेक मारल्याने दोघेही बचावले आहेत. त्यांना मेट्रोच्या कर्मचाऱ्याने ताब्यात घेतले आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.