Video : दोघी मैत्रिणी बसल्या फोर व्हीलरमध्ये अन् उतरल्या बैल गाडीतून, कसं? पाहा व्हीडिओ…

एक व्हीडिओ सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे. या व्हीडिओत दोन महिला चांगल्या तयार होऊन गाडीत बसतात. त्या छान सजून धजून कोणत्यातरी फंक्शनसाठी निघताना दिसत आहेत. त्या अलिशान गाडीत बसत आहेत, असा भास होतो. पण यापुढे जे चित्र दिसून येतं ते पाहून सारेच जण अवाक झाले आहेत.

Video : दोघी मैत्रिणी बसल्या फोर व्हीलरमध्ये अन् उतरल्या बैल गाडीतून, कसं? पाहा व्हीडिओ...
व्हायरल व्हीडिओ
| Updated on: Apr 19, 2022 | 12:29 PM

मुंबई : सध्या सोशल मीडियामुळे जगाच्या एका कोपऱ्यातली घटनाही प्रकाश झोतात येतात. सध्या एक व्हीडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. आपली स्वत: ची चारचाकी गाडी असावी, असं सगळ्यांचं स्वप्न असतं. ते पूर्ण करण्यासाठी लोक वेगवेगळी शक्कल लढवताना दिसतात. आता फोर व्हीलरमध्ये बसून जर तुम्ही बैलगाडीतून उतरलात तर… खरं वाटणार नाही पण असं घडलंय… याचा व्हीडिओ इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे. या व्हीडिओत दोन महिला (Women )चांगल्या तयार होऊन गाडीत बसतात. त्या छान सजून धजून कोणत्यातरी फंक्शनसाठी निघताना दिसत आहेत. त्या अलिशान गाडीत बसत आहेत, असा भास होतो. पण यापुढे जे चित्र दिसून येतं ते पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. ती गाडी नसून चक्क एक बैलगाडी होती आणि एक माणूस ती बैलगाडी चालवत होता. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल (Viral Video) होत आहे.

व्हायरल व्हीडिओ

एक व्हीडिओ सध्या इन्स्टाग्रामवर ट्रेंडिंग आहे. या व्हीडिओत दोन महिला चांगल्या तयार होऊन गाडीत बसतात. त्या छान सजून धजून कोणत्यातरी फंक्शनसाठी निघताना दिसत आहेत. त्या अलिशान गाडीत बसत आहेत, असा भास होतो. पण यापुढे जे चित्र दिसून येतं ते पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. ती गाडी नसून चक्क एक बैलगाडी होती आणि एक माणूस ती बैलगाडी चालवत होता. हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हिडीओ भुतनी के मिम्स या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. याला पाच हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं आहे. यावर भन्नाट कमेंट पाहायला मिळत आहेत. एकाने लिहिलंय, ‘याला खरी बैलगाडी म्हणतात.’ दुसरा म्हणतो, “हे सगळे पेट्रोलवाढीचे परिणाम आहेत.”

संबंधित बातम्या

Video : चिमुकल्याचं मांजर प्रेम, व्हीडिओ पाहून म्हणाल, “मैत्री असावी तर अशी…!”

Video : सिंहाचा एक कटाक्ष आणि तरस गपगार… 5 सेकंद वेळ काढून हा व्हीडिओ बघाच…

Photo : रिसॉर्ट नव्हे तर कारागृह, 5 स्टार हॉटेललाही लाजवतील असे सोई-सुविधांयुक्त लक्झरी जेल…