VIDEO | एका क्षणात जीव गेला असता, व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला धक्का बसेल
VIDEO | सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला असता, परंतु त्या व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून ती व्यक्ती बचावली आहे.

मुंबई : काहीवेळेला लोकं जाणूनबूजून (VIRAL NEWS) चुकीच्या हरकती करीत असतात, त्यामध्ये सरळ-सरळ धोका असतो. परंतु या गोष्टीचा लोकांना अंदाज नसतो. काही लोकं हे सगळं करीत असताना आपला जीव सुध्दा देतात. काहीवेळेला त्यांचा जीव सुध्दा वाचला आहे. सिनेमामध्ये अनेकदा फिल्मी डायलॉग पाहायला मिळतात. त्याच पद्धतीचा सध्या एक व्हिडीओ (VIRAL VIDEO) सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये असा डायलॉग (TRENDING NEWS) आहे की, तुम्हाला एखाद्या चित्रपटाची आठवण होईल.
त्या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती एक भिंत पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. हे सगळं करीत असताना त्याने आपला जीव धोक्यात घातला आहे. काही सेंकदाचा वेळ जरी झाला असता, तरी सुध्दा त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असता. त्या व्यक्तीचं नशीब चांगलं म्हणून त्या व्यक्तीचा जीव वाचला आहे. व्हिडीओत दिसत असलेली व्यक्ती भिंत पाडण्यासाठी कशा पद्धतीने लाथा मारत आहे हे पाहायला मिळत असेल.
ज्यावेळी त्या व्यक्ती जोराची लाथ त्या भिंतीला लागते. त्यावेळी ती हालायला लागते. भिंत पडणार असल्यामुळे ती व्यक्ती तिथून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी त्या व्यक्तीचा तोल जातो, आणि ती खाली पडते. परंतु भिंत पडतं असताना ती व्यक्ती तिथून बाहेर निघते. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला सुध्दा धक्का बसेल.
That was a close call, my friend. You should get yourself some beers🍻 pic.twitter.com/FkfoW9iZLb
— Insane Reality Leaks (@InsaneRealitys) September 7, 2023
हा व्हिडीओ सोशल मीडियावर @InsaneRealitys नावाच्या व्यक्तीने शेअर केला आहे. १२ सेंकदाचा हा व्हिडीओ आतापर्यंत दीड लाख लोकांनी पाहिला आहे. अनेक लोकांनी त्या व्हिडीओला लाईक सुध्दा केले आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओ चांगल्या वाईट अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.
