AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“दिसतं तसं नसतं म्हणून सारं जग फसतं!” या वाक्याचा अर्थ म्हणजे हा व्हिडीओ…

जे दिसतं ते तसंच असतं नाही का? असतात काही गोष्टी अपवाद असतात. हा व्हिडीओ या गोष्टीला अपवाद आहे. व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसेल की, "दिसतं तसं नसतं म्हणून सारं जग फसतं!"

दिसतं तसं नसतं म्हणून सारं जग फसतं! या वाक्याचा अर्थ म्हणजे हा व्हिडीओ...
Nature Magic Leaf video viralImage Credit source: Social Media
| Updated on: Sep 19, 2022 | 4:50 PM
Share

डोळ्यांनी बघितलेल्या गोष्टी जशा दिसतात तशाच असतात असं नाही. हे वाक्य आपण नेहमी ऐकत आलोय. पण या वाक्यावर सहज विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. सहसा असं होत नाही, जे दिसतं ते तसंच असतं नाही का? असतात काही गोष्टी अपवाद असतात. हा व्हिडीओ या गोष्टीला अपवाद आहे. व्हिडीओ पाहून तुमचाही विश्वास बसेल की, “दिसतं तसं नसतं म्हणून सारं जग फसतं!” हा व्हिडीओ पाहताना वाटतं, काय ह्यात काय विशेष असणारे. साधंसुधं पान तर आहे झाडाचं! पण जरा वेळ द्या. हा व्हिडीओ नीट बघा. आधी एकदम साधारण वाटणारा हा व्हिडीओ काहीच सेकंदात नजरेला एक वेगळंच सुख देऊन जातो.

या व्हिडिओच्या सुरुवातीला एक माणूस कोरड्या पानासारखं दिसणारं काहीतरी दाखवताना दिसतोय.तो व्यक्ती हे वाळलेलं पान पकडण्याचा प्रयत्न करतो. त्या नंतर कमाल होते, कमाल!

बघा व्हिडीओ…

सुकलेलं पान वाटणारं हे पान हात लावल्यावर एकदम एक सुंदर फुलपाखरू होतं. त्या व्यक्तीने स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच फुलपाखरू उडून पुन्हा पानाचे रूप धारण करते.

हा व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्सला आश्चर्याचा सुखद धक्का बसलाय. या व्हिडिओवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्यात.

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 8 सेकंदाचा हा व्हिडिओ आतापर्यंत हजारो वेळा पाहिला गेलाय.

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.