.
AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO : साडी नेसलेल्या महिलेने केला अजब डान्स, नेटकरी म्हणतात “असं कुणीचं नाचू शकतं नाही”

विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप जलदगतीने व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओने अनेक लोकांचा होश सुद्धा उडवला आहे. यामध्ये ही महिला अंतरंगी डान्स करीत असल्याचे दिसत आहे.

VIDEO : साडी नेसलेल्या महिलेने केला अजब डान्स, नेटकरी म्हणतात असं कुणीचं नाचू शकतं नाही
woman viral danceImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 06, 2023 | 3:02 PM
Share

मुंबई : सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) अनेक व्हिडीओ व्हायरल (VIRAL VIDEO) होत असतात, त्यामध्ये अनेक व्हिडीओ असे असतात की, लोकं पुन्हा-पुन्हा पाहत असतात. काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाचं व्हायरल झाला आहे. त्या व्हिडीओला पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहेत. तो व्हिडीओ एका महिलेचा आहे. ती महिला एका गाण्यावर हटके पद्धतीने डान्स करीत आहे. महिलेचा डान्स (WOMAN VIRAL DANCE) अनेक लोकांना आवडला असून अनेकांनी असं कोणीचं नाचू शकत नाही असं म्हटलं आहे.

साडी नेसलेली गावाकडची महिला आहे, तिने एका गाण्यावर तुफान डान्स केला आहे, म्हणजे रिल्स तयार केलं आहे. तिच्यासारखा डान्स अद्याप कुणी केला नसल्याचं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. अनेकांनी त्या महिलेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर तिच्या व्हिडीओ सुद्धा लाईक केले आहे.

विशेष म्हणजे हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप जलदगतीने व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओने अनेक लोकांचा होश सुद्धा उडवला आहे. यामध्ये ही महिला अंतरंगी डान्स करीत असल्याचे दिसत आहे.

आतापर्यंत तीन हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केले आहे. या व्हिडीओला पाहून अनेकांनी कमेंट केल्या आहे. कमेंट अधिक मजेशीर आहेत. हा व्हिडीओ अधिक व्हायरल होण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी अनेकांनी आतापर्यंत वेगवेगळ्या पद्धतीचा डान्स केला आहे. त्याचबरोबर काहीजण त्यांच्या अनोख्या डान्समुळे प्रसिद्ध सुद्धा झाले आहेत.

Follow Us
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
Dada Bhuse On Paper Leak | टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधानसभेत मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
Nashik | मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर, नेमकं घडलं काय?
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
CM Devendra Fadnavis | चिमुकलीला अखेर न्याय! नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
Mallikarjun Kharge | मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी; संसदेकडून अधिकृत बुलेटिन जारी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Pune Protest | पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या भिंतीवर चढल्या, मागणी काय?
सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा सोहळा
Sindhudurg Vatpurnima Celebration | ऐकावं ते नवलच! सात जन्मी हीच पत्नी मिळो... सिंधुदुर्गात पुरुषांकडून वडपूजनाचा अनोखा सोहळा
नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त
Uddhav Thackeray | नीट, TET पेपर फुटले... सरकार मात्र खासदार फोडण्यात व्यस्त; उद्धव ठाकरेंचा भाजप-शिंदेंवर घणाघात
ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा समाचार
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात! खाऊसाहेब म्हणत फुटीर खासदारांचा घेतला समाचार
एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार
Chhatrapati Sambhajinagar | एकच वाद... अन् संपलं आयुष्य! चाकू-विटांच्या हल्ल्यात तरुण ठार; आरोपी 12 तासांत गजाआड
TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर
मोठी बातमी! TET पेपरफुटीत मोठा खुलासा; फरार आरोपींची नावं आली समोर