AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

VIDEO | रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांनो सावधान! छोटीशी चूक जीव घेऊ शकते, विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ पहा

Viral Video | व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती पान टपरीच्या शेजारी उभी आहे. त्याचवेळी बाजूने भरधाव वेगाने निघालेल्या बसने काय केलंय पाहा. त्यामुळे रस्त्यावर वाहनं उभी करणाऱ्या व्यक्तीनी हा व्हिडीओ एकदा पाहावा.

VIDEO | रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांनो सावधान! छोटीशी चूक जीव घेऊ शकते, विश्वास बसत नसेल तर व्हिडिओ पहा
Tattoo Viral VideoImage Credit source: tv9marathi
| Updated on: May 23, 2023 | 10:44 AM
Share

मुंबई : एक छोट्याशा चुकीमुळे सुध्दा मोठा अपघात (Accident) होऊ शकतो. अशीचं एक घटना पुण्यात (pune bus accident) पाहायला मिळाली आहे. सोशल मीडियावर पुण्यातील एक व्हिडीओ अधिक व्हायरल झाला आहे. त्या व्हि़डीओमध्ये एक व्यक्ती पान शॉपच्या बाहेर उभी आहे. त्याचवेळी अचानक एक बस बाजून स्पीडने जात आहे. बसचं स्पीड इतकं आहे की, शेजारी असलेल्या मुलगा सु्द्धा घाबरला आहे. पानटपरीच्या शेजारी असणाऱ्या मुलाचा सुध्दा जीव वाचला आहे. 45 सेंकदाचा हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. हा व्हिडीओ पुण्यातील (pune bus accident viral video) असल्याचं अनेकांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे.

45 सेंकदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर

व्हिडीओत पाहायला मिळत आहे की, एक व्यक्ती पान दुकानाच्या शेजारी बाईकवरती बसली आहे. त्याचवेळी त्या बाईकच्या शेजारुन एक बस वेगाने निघाली आहे. त्या बाईकवरती बसलेल्या तरुणाला सुध्दा माहित नाही की, बस त्याच्या इतक्या जवळून गेली आहे. एका छोट्याशा चुकीमुळे सुध्दा लोकांचा जीव जाऊ शकतो. हा व्हिडीओ पाहून अनेकांना धक्का बसला आहे. त्याचबरोबर त्या व्हिडीओला विविध प्रकारच्या कमेंट सुध्दा आल्या आहेत. 45 सेंकदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल झाला आहे. या पोस्टला अनेक लोकांनी आपल्या कमेंट केल्या आहेत.

लोकांनी दिली अशी रिएक्शन

व्हिडीओ पाहून अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. एका व्यक्तीने सांगितले आहे की, एका छोट्याशा चुकीमुळे एका व्यक्तीचा जीव गेला असता. आणखी एका युजरने लिहीलं आहे की, बसचा ड्राईव्हर इतका बेजबाबदार कसा असू शकतो. त्याचबरोबर आणखी एका व्यक्तीने लिहीलं आहे की, यांच्यावर कारवाई कधी होणार ? हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे. अनेक लोकांनी हा व्हिडीओ त्यावर वाईट कमेंट केल्या आहेत. त्याचबरोबर बाईकवरती उभ्या असलेल्या व्यक्तीला सुध्दा सल्ला दिला आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.