AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Memes : #SonamGuptaनंतर आता #RashiBewafaHaiचा ‘Trend, यूझर्स म्हणतायत, सोनमची बहीण आहे काय?

Rashi Bewafa Hai : सध्या सोशल मीडियावर (Social Media) 20 रुपयांच्या नोटेचा एक फोटो व्हायरल (Viral) होत आहे, ज्यावर लिहिले आहे, की ‘राशी बेवफा है.’ हा फोटो पाहिल्यानंतर लोकांना सोनमची (Sonam) आठवण झाली आहे.

Memes : #SonamGuptaनंतर आता #RashiBewafaHaiचा 'Trend, यूझर्स म्हणतायत, सोनमची बहीण आहे काय?
सोशल मीडियावर 'राशी बेवफा है'वर होताहेत मीम्स
Pradeep Garad
Pradeep Garad | Updated on: Feb 18, 2022 | 11:10 AM
Share

Rashi Bewafa Hai : व्हॅलेंटाइन वीक (Valentine Week) संपून चार दिवसही झाले नाहीत, तर इंटरनेटच्या दुनियेत ब्रेकअपच्या कहाण्या येऊ लागल्या आहेत. म्हणजेच अशा अनेक कथा समोर येत आहेत. ज्यामध्ये ब्रेकअपचे दुखणे स्पष्टपणे दिसत आहे. प्रेमाच्या परीक्षेत नापास झाल्यानंतर प्रेमी युगुल बदला घेताना दिसतात. असेच एक प्रकरण समोर आले आहे, ज्यात ब्रेकअपची कहाणी 20 रुपयांच्या नोटेवर प्रेयसीचे नाव लिहून तिला बेवफा म्हणत बदला घेतला आहे. सध्या सोशल मीडियावर (Social Media) 20 रुपयांच्या नोटेचा एक फोटो व्हायरल (Viral) होत आहे, ज्यावर लिहिले आहे, की ‘राशी बेवफा है.’ हा फोटो पाहिल्यानंतर लोकांना सोनमची (Sonam) आठवण झाली आहे. सध्या सोशल मीडियावर ‘राशी बेवफा है’ ट्रेंडमध्ये आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या पद्धतीने कमेंट करत आहेत.

प्रतिक्रियांचा पाऊस

अनेक यूझर्स आता राशिचक्राचा इतिहास आणि भूगोल शोधत आहेत. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर, प्रत्येकजण राशीला सोनमशी जोडताना दिसत आहे, सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. मीम्स बनवून लोक आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.

स्वयंपाकघरात?

एका यूझरने फोटो शेअर करत लिहिले, की हे खरे आहे की ही राशी कोण आहे, याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मी खूप उत्सुक आहे दुसऱ्या यूझरने लिहिले आहे, की हे पैसे कोणाचे आहेत? यावेळी मी सोनमऐवजी राशीचे नाव ऐकले आहे. दुसर्‍या यूझरने राशीला साथ निभाना साथिया शोमधील राशी या पात्राशी जोडले आहे, ज्याला कोकिलाबेन उत्तर देतात, की स्वयंपाकघरात एक राशी आहे. एकूणच या व्हायरल नोटवर लोक प्रतिक्रिया देत आहेत.

आणखी वाचा :

Bhuban Badyakar पोहोचला पॅरिसमध्ये..! ‘Kacha Badam’ गाण्यावर कसा केला तरुणाईनं Dance? पाहा, Viral Video

जोडी थोडी Odd आहे, पण लय लय ग्वॉड आहे..; Viral होतंय हे Naadkhula Marathi Song, एकदा पाहाच

Online Classesचा ‘असा’ही परिणाम, चिमुरड्याचा ‘हा’ Viral Video पाहा, हसू आवरणार नाही

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...