AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : रील बनवताना मुलगी पडली तोंडावर, या कारणामुळे युजर्स म्हणाले, ‘ओव्हरस्मार्ट…’

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर 50 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे.

Video : रील बनवताना मुलगी पडली तोंडावर, या कारणामुळे युजर्स म्हणाले, 'ओव्हरस्मार्ट...'
व्हायरल न्यूजImage Credit source: tv9marathi
महेश घोलप
महेश घोलप | Updated on: Feb 20, 2023 | 2:47 PM
Share

मुंबई : तुम्ही तुमचा मोबाईल (mobile) ओपन केला की, तुमचं लक्ष सरळ सोशल मीडियावर (social media) विविध प्लॅटफॉर्म आहेत. तिकडं जातं, कारण त्याची तुम्हाला आता सवय झाली आहे. रोज असंख्य रील (reel video) विविध अॅपवरती येतात. त्यामध्ये तिथं माझा व्हिडीओ किती चांगला आहे. हे दाखवण्यासाठी स्पर्धा असते. त्याचबरोबर एखाद्याने व्हिडीओ तयार केल्यानंतर त्याच्यापेक्षा अधिक चांगला व्हिडीओ तयार करण्याच्या नादात आतापर्यंत अनेक दुर्घंटना घडल्या आहेत. एका मुलीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ती रिल तयार करीत असताना काय झालंय ते तुम्ही व्हिडीओमध्ये पाहा.

तरुणी तोंडावर पडल्यामुळे तिला जखम सुध्दा झाली

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक मुलगी स्टंट करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यावेळी तिच्याकडून एक चुकी होती आणि ती सरळ जमिनीवर पडते. तरुणी तोंडावर पडल्यामुळे तिला जखम सुध्दा झाली आहे. हा व्हिडीओ पाहिल्यामुळे युजर्स अधिक हसत असल्याचे त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं आहे. विशेष म्हणजे अधिकतर युजर्सने या व्हिडीओची मजा घेतली आहे.

तोंडावर पडली तरुणी

हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. इंस्टाग्रामवरती हा व्हिडीओ parulll_2000 या नावाच्या अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. त्याचबरोबर या व्हिडीओमध्ये मुलीचा बॅलेंन्स सुध्दा गेला आहे. त्यामुळे ती तोंडावर पडली आहे. ज्यावेळी ती तरुणी खाली कोसळली त्यावेळी तिथं असलेला तिचा मित्र वाचवण्यासाठी धावला.

व्हिडीओ सोशल मीडियावर 50 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला

हा व्हिडीओ सोशल मीडियावर अधिक व्हायरल झाला आहे. त्याचबरोबर हा व्हिडीओ सोशल मीडियावर 50 हजारपेक्षा अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याचबरोबर पाच हजार लोकांनी त्या व्हिडीओला लाईक केले आहे. एक युजर म्हणाला ‘पापा की परी उड़ गई’, दुसरा युजर म्हणाला की, मॅडमची अजिबात चुकी नाही, सगळी चुकी खुर्चीची आहे.

Follow Us
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे...
यवतमाळच्या शेतकऱ्यांना पीक विमा का नाही? बावनकुळेंनी दिले चौकशीचे संकेत
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट..
Nagpur : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा एल्गार; कार्यकर्ते थेट बॅरिकेड्सवर चढले, पुतळा जाळत...
मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा
Manoj Jarange Patil : मला एकटं पाडण्याचा अन्....; मनोज जरांगे पाटलांचा गंभीर दावा, पुढे म्हणाले...
गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
Goregaon : गोरेगावमधील अवैध झोपड्यांवर BMCची कारवाई; थेट बुलडोझर...
ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; काँग्रेस रस्त्यावर...
Pune : ज्ञानेश कुमारांनी तात्काळ राजीनामा द्यावा; मतचोरीच्या आरोपांवर काँग्रेस रस्त्यावर, पुण्यात जोरदार आंदोलन
खाकी वर्दीतच दारूचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
Mumbai Crime : खाकी वर्दीतच दारू पिऊन कॉन्स्टेबलचा धिंगाणा; काळाचौकी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडलं?
लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
Sanjay Raut : लोकशाहीचाच मेंदू चोरण्याचा प्रयत्न; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात, फडणवीसांनाही केले थेट सवाल
ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी विक्रीप्रकरणी थेट...
Amazon: Flipkart : ॲमेझॉन-फ्लिपकार्टला CCPAचा मोठा दणका! विना नोंदणी कीटकनाशकांच्या विक्रीप्रकरणी थेट...
आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र
Sanjay Raut :आधी स्वतःचा विभाग स्वच्छ करा...; संजय राऊतांचं तुकाराम मुंढेंना पत्र, FDAतील कथित गैरकारभारावर थेट सवाल
अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवारांचं भावनिक ट्विट
Rohit Pawar : अजितदादा, तुमच्याविना यंदाचा गणेशोत्सव...; रोहित पवार यांचं भावनिक ट्विट चर्चेत