AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : महिला पोलिसाच्या शौर्याला सलाम, प्रवाश्याचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली!

हा व्हीडिओ दक्षिण रेल्वेने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हीडिओ चेन्नईमधल्या एग्मोर स्टेशनचा आहे. जिथे ड्युटीवर असलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या महिला कॉन्स्टेबलने चालत्या ट्रेनखाली चिरडल्यापासून प्रवाशाला वाचवण्यास मदत केली.

Video : महिला पोलिसाच्या शौर्याला सलाम, प्रवाश्याचे प्राण वाचवण्यासाठी जीवाची बाजी लावली!
व्हायरल व्हीडीओ
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Apr 26, 2022 | 7:32 PM
Share

मुंबई : मुंबई लोकलमध्ये (Mumbai Local) गर्दीमुळे अनेकदा अपघात होत असल्याचं समोर येतं. असाच एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. या व्हीडिओमध्ये महिला पोलीस या प्रावाश्याचे प्राण वाचवताना पाहायाल मिळत आहे. ट्रेनमधून एक प्रवासी उतरत होता. यावेळी तो पडला. अन् रेल्वेखाली जाणार एवढ्यात त्याला या महिला पोलिसाने वाचवलं. आरपीएफच्या लेडी कॉन्स्टेबलने त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे हा अपघात टळला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) होत आहे.

नेमकं काय घडलं?

ट्रेनमधून एक प्रवासी उतरत होता. यावेळी तो पडला. अन् रेल्वेखाली जाणार एवढ्यात त्याला या महिला पोलिसाने वाचवलं. आरपीएफच्या लेडी कॉन्स्टेबलने त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. त्यामुळे हा अपघात टळला. त्याचा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हीडिओ चेन्नईमधला आहे.

हा व्हीडिओ दक्षिण रेल्वेने आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर केला आहे. हा व्हीडिओ चेन्नईमधल्या एग्मोर स्टेशनचा आहे. जिथे ड्युटीवर असलेल्या रेल्वे प्रोटेक्शन फोर्सच्या (RPF) महिला कॉन्स्टेबलने चालत्या ट्रेनखाली चिरडल्यापासून प्रवाशाला वाचवण्यास मदत केली. आरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी माहिती दिली. ते म्हणाले की, “ही महिला पोलीस अधिकारी रविवारी रात्री एग्मोर स्टेशनवर ड्युटी करत होती. यादरम्यान स्टेशनवरून निघालेल्या रॉकफोर्ट एक्स्प्रेसमधून एक अज्ञात व्यक्ती उतरण्याचा प्रयत्न करत असताना तो घसरला आणि पडला. त्याला वाचवण्यासाठी या महिला पोलीस अधिकाऱ्याने शर्थीचे प्रयत्न केले.”

दरम्यान मुंबईमध्येही अशीच घटना घडली आहे. मुंबईच्या लोकलचा हा धक्कादायक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. लोकल स्टेशनवर थांबलेली दिसतेय. काही लोक ट्रेनमध्ये चढताना उतरताना दिसत आहेत. इतक्यात ट्रेन सुरू होते. अन् एक तरूणी उतरण्याचा प्रयत्न करते. पण तिचा तोल जातो अन् ती लोकलच्या खाली जाणार इतक्यात लोकलमधून होम गार्ड उतरतो अन् तो तिला प्लॅटफॉर्मवर खेचतो. अन् तिचे प्रण वाचवतो. अल्ताफ शेख असं या होमगार्डचं नाव आहे. त्यानंतर दोन मुलीही या मुलीला वाचवण्यासाठी उड्या मारताना दिसतंय. हा व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?