AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Viral Video: मेकअपचा असा चमत्कार कधी पाहिला नसेल, दाढी मिशीवाल्या तरुणाची झाली अप्सरा !

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या अनेक व्हिडीओत आजकल मेकअप ट्रान्सफॉर्मेशन व्हिडीओ खूप व्हायरल होत असतात. असाच एका तरुणाने स्वत:ला तरुणी बनवल्याचा व्हिडीओ खूपच व्हायरल होत आहे.

Viral Video: मेकअपचा असा चमत्कार कधी पाहिला नसेल, दाढी मिशीवाल्या तरुणाची झाली अप्सरा !
Makeover Transformation Viral Video
| Updated on: Mar 27, 2026 | 10:50 AM
Share

Makeover Transformation Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओत मेकअपचा कमाल दाखवला जात असतो. अशाच एका व्हिडीओतील ट्रान्सफॉर्मेशन पाहून तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही.कारण एका तरुणाचे रुपांतर एका कमनीय ललनेत झालेले पाहून पाहणाऱ्यांना धक्का बसेल. आपण चित्रपटात प्रोस्थेटिक मेकअपचा कमाल पाहात असतो. परंतू या तरुणाने साधारण मेकअप किटने जो कमाल केला आहे. तो पाहून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकीत व्हाल.

दाढी मिशी काढली आणि बनला अप्सरा

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओत एक दाढी आणि मिशा असलेला तरुण तुम्हाला हातात रेजर घेऊन दिसतो. नंतर कॅमेरा स्वाईप होतो, दुसऱ्या फ्रेममध्ये या तरुणाचा क्लिन शेव्ह अवतार दिसतो. त्यानंतर खरा खेळ सुरु होतो.

या तरुण एखाद्या प्रोफेशन मेकअप आर्टीस्ट सारखा स्टेप – बाय- स्टेप आपले रुप बदलायला सुरुवात करतो. सर्वात आधी चेहऱ्यावर तो फाऊंडेशन आणि कंसीलरची लेअरिंग करुन त्वचा स्मूद करतो. नंतर कलर पॅलेटने तो आयशॅडो आणि आयब्रोला असा टचअप देतो की त्याचे डोळे एकदम रेखीव होतात. नंतर पिवळ्या साडीत, दागिन्यांनी साज शृंगार केलेली सुंदर तरुणी आपल्या समोर उभी राहिली आहे असे आपल्याला वाटते. केसांत माळलेला गजरा, आणि एकंदर रुप पाहिल्यावर तुम्हाला हा मुलगा होता त्याची मुलगी ती सौदर्यवती म्हणून कशी झाली याचे आश्चर्य वाटते.

येथे पहा व्हिडीओ –

हा हैराण करणारा व्हिडीओ इंस्टाग्राम युजर जिष्णु विजयन यांनी समाजमाध्यमावर शेअर केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ३ लाख ८२ हजाराहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. कमेंट सेक्शनमध्ये या व्हिडीओस लोकांनी खूप चांगल्या प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट केली आहे ओ भाईसाब ! याने तर मुलींना देखील फेल केले आहे. दुसऱ्या एकाने म्हटले की हुस्न की मलिका…या खरंच वाटत नाही तु तो तरुण आहेस.

Follow Us
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला