AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, गरोदर महिला गाण्यावर थिरकली!

व्हिडिओच्या कॅप्शननुसार हा 'बेबी शॉवर' कार्यक्रमाचा व्हिडिओ आहे. 'बेबी शॉवर' कार्यक्रम कुटुंबातील सदस्यांनी आपल्या प्रियजनांसाठी आयोजित केला.

डोहाळे जेवणाचा कार्यक्रम, गरोदर महिला गाण्यावर थिरकली!
woman dancing in her own baby showerImage Credit source: Social Media
Rachana Bhondave
Rachana Bhondave | Updated on: Feb 10, 2023 | 3:56 PM
Share

सोशल मीडियावर तुम्ही डान्सचे अनेक व्हिडिओ पाहिले असतील पण नुकताच एक अनोखा डान्स समोर आला आहे. यामध्ये एक गरोदर महिला आपल्या पतीसोबत डान्स करताना दिसत आहे. यावेळी तिचे कुटुंबीय आणि तिचे नातेवाईक आजूबाजूला उभे आहेत, संगीत वाजत आहे आणि ती आणि तिचा नवरा दोघेही गाण्यावर नाचताना दिसत आहेत. ‘बेबी शॉवर’ कार्यक्रमाचा हा व्हिडिओ एका युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. व्हिडिओच्या कॅप्शननुसार हा ‘बेबी शॉवर’ कार्यक्रमाचा व्हिडिओ आहे. ‘बेबी शॉवर’ कार्यक्रम कुटुंबातील सदस्यांनी आपल्या प्रियजनांसाठी आयोजित केला. हा एक इव्हेंट आहे ज्यात कुटुंबाच्या बाजूनेही बरेच लोक दिसतात. दरम्यान, ही महिला आपल्या पतीसोबत डान्स करताना दिसत आहे.

खरं तर हा व्हिडिओ खास आहे कारण गरोदर महिला डान्स करत आहे आणि ती खूप खुश आहे. पती-पत्नीने बॅकग्राऊंडमध्ये ‘तू मान मेरी जान’ या गाण्यावर डान्स केला. यावेळी दोघेही खूप आनंदी दिसत आहेत.

हा व्हिडिओ केव्हाचा आहे याबद्दल कोणतीही पुष्टी झालेली नाही, परंतु हा व्हिडिओ शेअर होताच तो व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये महिलेने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. यावेळी तिथे उभे असलेले पाहुणे या नृत्याचा आनंद घेत टाळ्या वाजवत आहेत.

Follow Us
देवेंद्र फडणवीस, अन् ठाकरे बंधू एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली
Thackeray Brothers and Fadnavis : देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे अन् राज ठाकरे एकत्र; बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली?
बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सहाही जणांचा मृत्यू
Uttarakhand Helicopter Crash : बद्रीनाथहून निघालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं; जोशीमठजवळ कोसळून, पायलटसह सहाही जणांचा दुर्दैवी मृत्यू
मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील पाटलांच्या विधानाने
Solapur : मी तर टीझर दिलाय, पूर्ण पिक्चर अजून बाकी; धैर्यशील मोहिते पाटलांच्या विधानाने सोलापूरच्या राजकारणात चर्चांना उधाण
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; राम पूर्णेकरांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट
बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा...
Helicopter Missing : बद्रीनाथहून निघालं, पण मध्येच संपर्क तुटला; सहा जणांसह हेलिकॉप्टरचा शोध सुरू
समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह
Shivsena UBT : समृद्धी महामार्ग रोखण्याआधीच पोलिसांची कारवाई; आमदार नितीन देशमुखांसह ठाकरे गटाचे कार्यकर्ते ताब्यात
BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर....
BEST Employees Diwali Bonus : BEST कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड; एवढ्या हजारांचा बोनस जाहीर; ३ नोव्हेंबरला खात्यात होणार जमा
परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने
Shivsena UBT : परवानगी नाकारली, तरी ठाकरे गटाचा मोर्चा समृद्धी महामार्गाच्या दिशेने; शेलू बाजारात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; राऊतांचा....
Sanjay Raut : मोदी सरकारनेच विजय मल्ल्यांना देश सोडायला भाग पाडलं; संजय राऊतांचा पुस्तकातून गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं
Shivsena : महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे द्या, त्या बड्या नेत्याचं मोठं विधान