AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातवा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनर्सबाबत महत्वाची बातमी, आता तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार अपडेट

केंद्र सरकारच्या 62 लाख पेन्शनधारकांना हा मोठा दिलासा आहे. कारण पेन्शन स्लिपसाठी त्यांना विभागाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. (7th Pay Commission: Important News About Central Pensioners, Updates Will Come On Your WhatsApp)

सातवा वेतन आयोग : केंद्रीय पेन्शनर्सबाबत महत्वाची बातमी, आता तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार अपडेट
केंद्रीय पेन्शनर्सबाबत महत्वाची बातमी, आता तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर येणार अपडेट
वैजंता गोगावले
वैजंता गोगावले | Updated on: Jun 24, 2021 | 8:42 PM
Share

नवी दिल्‍ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. केंद्र सरकारने पेन्शनबाबत आवश्यक अपडेट दिली आहेत. मोदी सरकारच्या पर्सनल डिपार्टमेंटने पेन्शन देणाऱ्या बँकांना पेन्शनधारकांच्या पेन्शन स्लिप्स त्यांच्या मोबाइल नंबरवर एसएमएस व ईमेलद्वारे पाठविण्यास सांगितले आहे. यासाठी बँकांनी पेन्शनधारकांचा नोंदणीकृत मोबाईल नंबर वापरा. केंद्र सरकारच्या 62 लाख पेन्शनधारकांना हा मोठा दिलासा मिळाला आहे. कारण पेन्शन स्लिपसाठी त्यांना विभागाच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नाही. (7th Pay Commission: Important News About Central Pensioners, Updates Will Come On Your WhatsApp)

ऑर्डरमध्ये काय आहे?

नुकतेच सार्वजनिक तक्रार व निवृत्ती वेतन मंत्रालयाने नुकताच पेन्शन वितरित बँकांच्या सेंट्रलाइज्ड पेन्शन प्रोसेसिंग सेंटर (सीपीपीसी) सह झालेल्या बैठकीत हा आदेश दिला आहे. या सेवेला कल्याणकारी उपक्रम म्हणून बँकांनी विचारात घ्यावे, असा आग्रह केंद्र सरकारने धरला. कारण ते फार महत्वाचे आहे. आयकर, महागाई सवलत, डीआर थकबाकी संबंधित कामात वेतन स्लिप आवश्यक आहे.

ईज ऑफ लिव्हिंग(Ease of Living)

सरकारने पेन्शनधारकांच्या ईज ऑफ लिव्हिंग(Ease of Living) अंतर्गत ही सेवा देण्याचे म्हटले आहे. या कामात व्हॉट्सअ‍ॅपसारख्या सोशल मीडिया टूल्सचीही मदत घेता येईल, असे बँकांना सांगण्यात आले आहे. ऑर्डरनुसार, पेन्शन बँकेच्या पेन्शनधारकाच्या खात्यात जमा झाल्यानंतर ते एसएमएस किंवा ईमेलद्वारे पाठविले जाऊ शकते. पेन्शनधारकाचा मोबाईल नंबर व्हॉट्सअ‍ॅपवर असल्यास आपण त्यावर पेन्शन स्लिपही पाठवू शकता.

कशी असेल पेन्शन स्लिप?

पेन्शन स्लिपमध्ये मासिक पेन्शनची संपूर्ण माहिती असावी. जर कोणताही कर वजा केला जात असेल तर तो स्लिपमध्येही द्यावा. तसेच पेन्शन खात्यात किती रक्कम पाठविली गेली, तेदेखील द्यावे. केंद्र सरकारच्या पेन्शनरला सातव्या वेतन आयोगांतर्गत महागाई भत्ताही पेंशनमध्ये मिळतो. (7th Pay Commission: Important News About Central Pensioners, Updates Will Come On Your WhatsApp)

इतर बातम्या

‘भाजपने ओबीसी समाजाचा विचार केला नसता तर विधानसभेला संधी मिळाली नसती’ रोहिणी खडसेंच्या टीकेला रक्षा खडसेंचं उत्तर

माथेफिरूचे मेहुणीसोबत अनैतिक संबंध, नागपूर हत्याकांड प्रकरणात पोलिसांच्या हाती धक्कादायक पुरावे

Follow Us
3700 कोटींचे टेंडर्स, अन्...; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या...
Ajay Baraskar : 3700 कोटींचे टेंडर्स, कोट्यवधींच्या जमिनी; अजय बारस्करांचे मनोज जरांगेंच्या निकटवर्तीयांवर गंभीर आरोप
कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, रवी राणा आणि बच्चू कडू एकत्र
Amravati : कधी एकमेकांचे कट्टर विरोधक, आता एकाच ध्येयासाठी एकत्र; रवी राणा-बच्चू कडूंच्या भेटीची चर्चा
जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत?
Sandip Deshpande : जंतरमंतरवर पोलीस न लावता आंदोलन करू द्या, आहे का हिंमत? संदीप देशपांडेंचं थेट आव्हान
मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ... अजय बारस्करांचा जरांगेंना इशारा
Ajay Baraskar on Manoj Jarnage : मी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वाघ, तु...; अजय बारस्करांचा मनोज जरांगेंना थेट इशारा
शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
Shivsena : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड; शिवसेनेचं शिष्टमंडळ फडणवीसांना भेटणार, चर्चेचा विषय काय?
एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
Manoj Jarange Patil on Prasad Lad : एवढं मोठं प्रकरण झालं, लाड भाऊ गेले कुठे? मनोज जरांगेंचा सवाल
मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
Manoj Jarange on Ramdas Kadam : मनोज जरांगेंनी केली रामदास कदमांची नक्कल, म्हणाले...
मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
Navnath Ban On Jarange Viral Audio Clip : मनोज जरांगेंची ऑडिओ क्लिप खरी की AI जनरेटेड? भाजपची SIT चौकशीची मागणी
ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; जरांगे पाटलांचं फडणवीसांना आव्हान
Jarange Patil On Viral Audio Clip : ऑडिओ क्लिपची चौकशी करा, नाहीतर...; मनोज जरांगे पाटलांचं देवेंद्र फडणवीसांना थेट आव्हान
जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं?
Manoj Jarange Viral Audio Clip : जरांगे पाटलांच्या ऑडिओ क्लिपमध्ये संजय राऊत अन् सुषमा अंधारेंची नावं? महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ