Amazon Prime Day सेलचे काउंटडाउन सुरु… कोणत्या बड्‌सवर किंती मिळेल ऑफर?

प्राइम-डे सेलमध्ये ग्राहकांना वायरलेस इयरबड्स सारख्या ऑडिओ प्रोडक्टस्‌वर 70 टक्के सूट मिळेल. या प्रोडक्टमध्ये boAt Airdopes 141, Vivo TWS 2E, Samsung Galaxy Buds Pro, Realme Buds Wireless 2 Neo आणि Sony WF-1000XM4 आदींचा समावेश करण्यात आला आहे.

Amazon Prime Day सेलचे काउंटडाउन सुरु... कोणत्या बड्‌सवर किंती मिळेल ऑफर?
Amazon Prime Day सेलचे काउंटडाउन सुरु...Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 11:49 PM

अॅमेझॉनवर (Amazon) लवकरच प्राइम-डे सेलला (Prime Day Sale) सुरुवात होणार आहे. मेंबरशिप असलेल्या ग्राहकांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. प्राइम डे सेल इव्हेंट भारतात 23 जुलैपासून सुरू होणार आहे. दोन दिवसांच्या सेलमध्ये प्राइम मेंबर्ससाठी खास डील देण्यात येतील आणि याअंतर्गत युजर्स विविध इलेक्ट्रॉनिक प्रोडक्टवर भरघोस सवलत मिळवू शकणार आहेत. अॅमेझॉनने ग्राहकांना विश लिस्ट तयार करण्यात मदत करण्यासाठी तसेच उत्पादनांवर ऑफर हायलाइट करण्यासाठी मायक्रोसाइट (Microsite) देखील सेट केली आहे. साइटवर विक्री दरम्यान ग्राहकांना वायरलेस इयरबड्स सारख्या ऑडिओ उत्पादनांवर 70 टक्के सूट मिळेल. या प्रोडक्टमध्ये boAt Airdopes 141, Vivo TWS 2E, Samsung Galaxy Buds Pro, Realme Buds Wireless 2 Neo आणि Sony WF-1000XM4 आदींचा समावेश करण्यात आला आहे.

गेल्या काही वर्षांमध्ये अॅमेझॉनवर ट्रू वायरलेस किंवा टीडब्ल्यूएस इअरबड्‌सची विक्री वाढली आहे. 20,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक स्मार्टफोनमध्ये त्यांच्या इन-हाउस इयरबडची विक्री वाढवण्यासाठी हेडफोन जॅक नसतो. वायरलेस इयरबड्स खरेदी करणे फार काही मोठी गोष्ट राहिलेली नाही. boAt आणि Noise सारखे अनेक ब्रँड बजेटमध्ये आपल्या प्रोडक्टची विक्री करीत आहेत.

boAt Airdopes 141

boAt Airdopes 141 एका चार्जवर 6 तासांच्या नॉनस्टॉप प्लेटाइमसह 42 तासांपर्यंत प्लेबॅक वेळ देते. BEAST मोड हे वायरलेस इअरबड्स रिअल-टाइम ऑडिओ युजर्सचे चांगले इंटरटेनमेंट करते. इअरबड्स केवळ 5 मिनिटांच्या चार्जमध्ये 75 मिनिटांपर्यंत प्लेटाइम देतो. कॅरी केस टाइप सी इंटरफेससह उपलब्ध आहे. किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, boAt Airdopes 141 ची सुरुवातीची किंमत 4,990 रुपये आहे, परंतु डिस्काउंटमध्ये हे प्रोडक्ट 1,499 रुपयांमध्ये खरेदी केले जाऊ शकते.

हे सुद्धा वाचा

Samsung Galaxy Buds Pro

जर तुम्ही प्रीमियम इयरबड खरेदी करण्याचा विचार करत असाल तर 8 हजार रुपयांच्या बजेटमध्ये हा तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. अॅमेझॉन प्राइम डे सेल दरम्यान Buds Pro वर सूट दिली जात आहे. या इअरबड्सना ANC, टच सपोर्ट आणि टू-वे स्पीकरसह साउंड AKG मिळेल.

Sony WF-1000XM4

या सेल दरम्यान Sony WF-1000XM4 19,990 रुपयांना खरेदी करता येईल. कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ 5.2 चा सपोर्ट देण्यात आला आहे. बॅटरी बॅकअपबद्दल बोलायचे झाले तर एका चार्जवर 36 तास टिकू शकते. कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर यात दोन कलर पर्याय उपलब्ध आहेत.

Vivo TWS 2E

सेल दरम्यान Vivo TWS 2E 3,298 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. Vivo TWS 2E मध्ये 12.2mm ऑडिओ ड्रायव्हर्स आहेत आणि टच सपोर्ट टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. एका चार्जवर ते 30 तास टिकू शकते.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.