4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 3 PM | 03 October 2022 -TV9
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला बोलावलं तर जाईन. पण उद्धव ठाकरे मला बोलावणार नाही अशी प्रतिक्रीया नारायण राणे यांनी दिली आहे.
देशात आणलेल्या चित्यावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाना साधला आहे. तर राज्यात पसरलेल्या लम्पीवर बोलताना, तो परदेशातून आणलेल्या चित्यांमुळे पसरल्याचेही पटोले यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री शिंदे यांना दसरा मेळाव्यावरून सल्ला दिला आहे. तर दसरा मेळाव्यातून कटूता वाढू नये अशी मांडणी हवी असेही पवार यांनी म्हटलं आहे. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला बोलावलं तर जाईन. पण उद्धव ठाकरे मला बोलावणार नाही अशी प्रतिक्रीया नारायण राणे यांनी दिली आहे. दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून नवं उपरणं तयार केली आहेत. ज्यावर दिघेंसह एकनाथ शिंदे यांचे फोटो आहेत.
Published on: Oct 03, 2022 04:16 PM
Latest Videos
मुनगंटीवार म्हणाले, मंत्री सभागृहात येत नसतील तर त्याच्यावर बिबटे सोडा
उदे गं आई उदे उदे... सांगलीत यल्लमा देवाच्या यात्रेत भक्तीचा महापूर
विरोधी पक्षनेतेपद निवडीसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्याकडून भेटी-गाठी
मुंबईचा फॉर्म्युला फिक्स? शिंदे म्हणाले, येणाऱ्या निवडणुका महायुती...

