4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 4 October 2021
आर्यन खान हा शाहरुखचा मोठा मुलगा असून सुहाना आणि अबराम अशी इतर दोन मुलं त्यांना आहेत. त्यातला आर्यन खानला क्रूझवर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्याला दुपारनंतर आज कोर्टासमोर हजर केलं गेलं. नंतर त्याला एक दिवसाची कोठडीही सुनावण्यात आली.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी एक दिवसाची कोठवडी सुनावण्यात आलीय. त्यामुळे त्याची आजची रात्र ही पोलीस कोठडीत जाईल. याच पार्श्वभूमीवर अभिनेता सलमान खाननं रात्री शाहरुखच्या घरी भेट दिली. शाहरुख खानचा मन्नत (Mannat) नावाचा बंगला मुंबईतल्या बँडस्टँड भागात आहे. त्याच घरी भाईजाननं भेट दिलीय.
विशेष म्हणजे शाहरुख आणि सलमान यांच्यात फारसं जमून नसल्याच्या बातम्या अनेक वेळेस आलेल्या आहेत. पण भाईजानच्या आजच्या कृतीनं दोन्ही खान एकत्र आल्याचं दिसतंय. आर्यन खान हा शाहरुखचा मोठा मुलगा असून सुहाना आणि अबराम अशी इतर दोन मुलं त्यांना आहेत. त्यातला आर्यन खानला क्रूझवर ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आलीय. त्याला दुपारनंतर आज कोर्टासमोर हजर केलं गेलं. नंतर त्याला एक दिवसाची कोठडीही सुनावण्यात आली.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!

