Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 1 PM | 19 November 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 19 November 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आंदोलनात कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशाला संबोधित करत कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली. केंद्र सरकारनं मंजूर केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी वर्षभर आंदोलन केलं. शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या आंदोलनात कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. लखीमपूर खेरी येथे केंद्रीय गृहराज्यमंत्र्यांच्या मुलानं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडणं आणि गाझीपूर बॉर्डरवर आंदोलक शेतकऱ्यांची निहंग शीख समाजातील व्यक्तींकडून हत्या या प्रकरणांमुळं मोदी सरकारला कृषी कायदे मागे घ्याव लागल्याचं बोललं जातंय.
Related Video
आठवड्याच्या सुरुवातीलाच मोठा दिलासा! सोनं स्वस्त, जाणून घ्या दर..
वर्ल्ड कपमधून बाहेर होताच ज्युनिअर नेमार ढसाढसा रडला, अन् पुढे ...
फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये धक्कादायक निकालाची नोंद, दिग्गज टीम ब्राझील OUT
Bihar : पक्षप्रमुखांनीच मोठा डाव टाकला; थेट पोटनिवडणुकीच्या रिंगणात
दरडीचा दुहेरी फटका, मुंबई-पुणे रेल्वे मार्गही बंद, अनेक गाड्या रद्द
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत