Marathi News Videos 4 Minutes 24 headlines | National news Bulletin TV9 Marathi | 1 PM | 24 June 2021

VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 1 PM | 24 June 2021
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे.
पुण्यातील आंबिल ओढा परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान स्थानिक आणि पोलिस प्रशासन आमने-सामने आले आहेत. या कारवाईला स्थानिकांनी विरोध केला आहे. तसेच यावेळी आंदोलनादरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न झाला. यावेळी स्थानिकांनी आक्रमक पवित्रा घेत मोठी गर्दी केली आहे.
बिल्डरच्या फायद्यासाठी आंबिल ओढ्याचा नैसर्गिक प्रवास बदलण्याचा घाट घालण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आहे. त्यासाठी जबरदस्तीने आंबिल ओढ्यात असलेली घरे पाडण्याच्या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी पोलिस आणि स्थानिकांमध्ये झटापटही पाहायला मिळाली. या कारवाईला आंबिल ओढ्यातील नागरिकांचा विरोध पाहायला मिळत आहे.
Related Video
शेतकर्यांसाठी आनंदवार्ता! ई-पीक पाहणीत मोठा बदल, ते ओझे हलके
रजनीकांत यांची होणारी सून किती श्रीमंत? संपत्तीच्या बाबतीत तोडीस तोड
सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, किचनचे बजेट कोलमडणार
सोनं खरेदीसाठी मोठी संधी? सलग दुसऱ्या दिवशी दर घसरले; 10 ग्रॅम सोनं..
या 2 पैकी एका बड्या नेत्याला एकनाथ शिंदेंकडून थेट गिफ्ट, काही वेळातच..
टीईटी पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा निर्णय; दादा भुसे यांची मोठी घोषणा
मटन खाल्ल्यानंतर दही खाणे जीवावर बेतलं; महिलेचा मृत्यू, पती गंभीर....
नराधम भीमराव कांबळेला मरेपर्यंत फाशी; CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
मल्लिकार्जून खर्गेंची पुन्हा राज्यसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी वर्णी
पुण्यात हायव्होल्टेज ड्रामा! आंदोलनकर्त्या महिला सेंट्रल बिल्डिंगच्या
Dhule : मालेगावात सापडला 9 फूटांचा अजगर, सर्प मित्राकडून रेस्क्यू
Solapur : चित्रकाराकडून कलाकृतीतून दुष्काळग्रस्त भागातील वास्तव
नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीला फाशी,पालकमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या...
पुणे : नसरापूर अत्याचार प्रकरणातील नराधमाला आता दया नको, लवकर फाशी द्या
मीरा-भाईंदरमध्ये मुसळधार पावसाची हजेरी