VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 13 October 2021
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्याजामिनावर आज (11 ऑक्टोबर) न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यन खानचे वकील अमित देसाई, सतीश मानशिंदे आणि शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी न्यायालयात पोहोचले आहेत. तर, दुसरीकडे एनसीबी टीम देखील न्यायालयात पोहोचण्यासाठी निघाली आहे.
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्याजामिनावर आज (11 ऑक्टोबर) न्यायालयात सुनावणी होणार आहे. आर्यन खानचे वकील अमित देसाई, सतीश मानशिंदे आणि शाहरुख खानची व्यवस्थापक पूजा ददलानी न्यायालयात पोहोचले आहेत. तर, दुसरीकडे एनसीबी टीम देखील न्यायालयात पोहोचण्यासाठी निघाली आहे. न्यायालय आणि न्यायालयात उपस्थित आर्यन खानचे वकील जामीन अर्जावर एनसीबी आपला जबाब कधी दाखल करेल याची वाट पाहत आहे. आजच्या सुनावणीत आर्यन खान व्यतिरिक्त, नुपूर सारिका, अरबाज मर्चंट, मुनमुन धामेचा, श्रेयस नायर, अविन साहू, आचित आणि मोहक जसवाल यांच्या जामीन अर्जांवर सुनावणी होणार आहे.
Latest Videos
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?

