VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 11 AM | 14 June 2021
राज्यातील 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आज सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मुंबईत नियम कायम राहणार आहेत, तर ठाणे, पुण्याला दिलासा मिळाला आहे. तर आठ जिल्ह्यांमधील दुकानं चार वाजेपर्यंत उडघणार आहेत.
राज्यातील 20 जिल्ह्यांमधील निर्बंध आज सोमवारपासून शिथिल होणार आहेत. मुंबईत नियम कायम राहणार आहेत, तर ठाणे, पुण्याला दिलासा मिळाला आहे. तर आठ जिल्ह्यांमधील दुकानं चार वाजेपर्यंत उडघणार आहेत. पिंपरी चिंचवड शहरात एक टक्क्यांमुळे निर्बंधाची बेडी कायम, शहराचा पॉझिटिव्ह दर सव्वापाच ते साडेपाच टक्के असल्याने केवळ अर्ध्या ते एक टक्केने शहरावरील निर्बंध कायम. वर्धा जिल्हा पहिल्या फेज मध्ये मात्र निर्बंधात शिथिलता नाही. जिल्ह्यात तिसऱ्या फेजचे निर्बंध राहणार लागू, रुग्णसंख्या वाढू नये म्हणून जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेतला.
Follow Us
Latest Videos
मराठीच्या सक्तीवरून मनसे-शिंदे गटाची जुंपली, भैय्यांना हिसका
मराठी सक्तीवरून वाद पेटला; अविनाश जाधव-सदावर्ते आमने-सामने
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल

