
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
रत्नागिरीमधील चिपळूनमध्ये आभाळ कोसळलं, शहराचा सुमारे 70 टक्के भाग पाण्याखाली, हजारे लोक घरामध्ये अडकले.
4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines |
1) गरज पडली तर हेलिकॉप्टर घ्या, पण तत्काळ मदत पोहोचवा, कोकणातील पुराचा उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा
2) रत्नागिरीमधील चिपळूनमध्ये आभाळ कोसळलं, शहराचा सुमारे 70 टक्के भाग पाण्याखाली, हजारे लोक घरामध्ये अडकले
3) घरात पाणी शिरल्यामुळे लोकांना गच्चीचा आधार, गच्चीवर उभे राहून केली जातेय मदतीची प्रतिक्षा
4) महापुरामुळे चिपळूनचं जनजीवन विस्कळीत, अनेक गावांचा संपर्क तुटला, वीजपुरवठा खंडित
5) चिपळूनच्या एसटी स्थानकाला पुराचा फटका, डेपोच्या सर्व बस पाण्याखाली
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
32 वर्षांपूर्वीच्या या मालिकेने गाजवलं टीव्हीविश्व, 780 एपिसोड्स आणि..
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
पिस्तुल कसं मिळालं.. टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी धक्कादायक माहिती समोर
करवा चौथच्या दिवशी अविवाहित मुली देखील याच गाण्यावर धरतात ठेका
होर्मुजमध्ये 4 तेलवाहू जहाज उडवली, इराणचा मोठा दावा; जगभरात खळबळ
ज्या चुलत्याचं सोनं चोरलं, त्याच्याच हस्ते थारची पूजा; पुतण्याचं....
ऐतिहासिक विक्रम! जिओच्या IPO ने 1 कोटी अर्जांचा टप्पा ओलांडला
शिंदे साहेबांच्या मागे साडेसाती लावली...; जरांगे रामदास कदमांवर भडकले
रामदास कदमांनी आता संजय राऊत होण्याचा प्रयत्न करू नये; प्रसाद लाड
समाजाने डोक्यावर घेतलं, पण आता…; जरांगेवर रामदास कदमांचा थेट हल्लाबोल