नागपुरात 76 किलो गांजा जप्त, दोन आरोपींना अटक

नागपुरात 76 किलो गांजा जप्त, दोन आरोपींना अटक

| Edited By: | Updated on: Dec 30, 2021 | 10:23 AM

नागपुरच्या बुटीबोरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरी परिसरातून पोलिसांनी तब्बल 76 किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

नागपूर: नागपुरच्या बुटीबोरी परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरी परिसरातून पोलिसांनी तब्बल 76 किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांची चौकशी सुरू आहे. हा गांजा कुठे जाणार होणार याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही.

Follow Us