Gondia Car Drown | पुराच्या पाण्यात वाहून गेली कार, गोंदियातल्या आमगाव तालुक्यातील घटना

बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नाल्यावर कमी पाणी असल्याने टाटा सुमो चालकाने पाण्यावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र नाल्याला कठडे नसल्याने गाडी वाहून गेली.

वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Aug 11, 2022 | 1:38 AM

गोंदिया : गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्या अंतर्गत येणाऱ्या किडनगिपार ते शिवणी नाल्यावर रस्ता ओलांडताना टाटा सुमो गाडी वाहून गेली. गाडीत बसलेल्या तीन लोकांपैकी दोघे बचावले तर एक वाहून गेला. मोहन शेंडे (40) असे वाहून गेलेल्या इसमाचे नाव असून, ते माजी सैनिक आहेत. बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. नाल्यावर कमी पाणी असल्याने टाटा सुमो चालकाने पाण्यावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला. मात्र नाल्याला कठडे नसल्याने गाडी वाहून गेली.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें