
procession of the Raja of Lalbagh : मुंबईतील लालबागच्या राजाची जल्लोषात मिरवणूक
लालबागच्या राजाचा निरोप घेत असताना मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला आले आहेत. अनेकजण नवस बोलत असतात. अनेकांच्या मनातील इच्छा लालबागच्या राजासमोर व्यक्त करत असतात. लालबागच्या राजावर गुलाल, फुलांची उधळण केली जात आहे.
लालबागचा राजा मार्गस्थ होताना दिसत आहे. लालबागच्या राजाचा निरोप घेत असताना मोठ्या संख्येने भाविक दर्शनाला आले आहेत. अनेकजण नवस बोलत असतात. अनेकांच्या मनातील इच्छा लालबागच्या राजासमोर व्यक्त करत असतात. लालबागच्या राजावर गुलाल, फुलांची उधळण केली जात आहे. गेली दोन वर्षे कोरोनामुळं अनेक जण दर्शनाला मुकले होते. आज दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित आहेत. गिरगाव चौपाटीवर चौख बंदोबस्त करण्यात आला. ठिकठिकाणी गुलालाची उधळण झाली. फुलांचा वर्षाव झाला.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
लग्नानंतर आयुष्यात होणार बदलांवर केतकी माटेगावकर स्पष्टच म्हणाली...
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
अमेरिकेत मतदान होताच डोनाल्ड ट्रम्प यांची धमक्यांना सुरूवात, पुन्हा...
राष्ट्रवादीच्या बैठकीत आमदारांना मोठे आदेश, सुनेत्रा पवार यांच्या थेट
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
MH-CET घोटाळ्याच्या ऑडिओ क्लिपवरून विक्रम पाचपुते आक्रमक; रोहित पवार..
देवगिरीवरील बैठकीबाबत सुनील तटकरे स्पष्टच बोलले! एकनाथ शिंदेंना विरोध
रोहित पवार FDA कार्यालयात; तुकाराम मुंढेंच्या भेटीला; कारण काय?
KFC च्या म्हाताऱ्याने कोंबड्या वाचवा सांगण्यासारखं! राज ठाकरेंचा टोला
जालन्यातील महिलांसाठी पुन्हा रॅम्प वॉक करेन! टीकेला पंकजा मुंडेंचं...
वडार समाजाच्या संकल्प मेळाव्यात महिलांना दिवाळी भेट
विजयानंतर सदाभाऊ खोतांनी पडळकरांना चक्क खांद्यावर घेत केला जल्लोष
घरातील कमोडमध्येच विषारी नागाचा विळखा, टॉयलेटमध्ये नाग आढळल्याने सर्वत्र खळबळ
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत षडयंत्र झालं, अजित घोरपडेंचा नाव न घेता जयंत पाटलांवर निशाणा
पडळकर वाघाची एंट्री, आता वाळव्याच्या गब्बरसिंगने सावध राहावं