
‘आप’कडून क्रिकेटर हरभजन सिंगला उमेदवारी जाहीर
'आम आदमी पार्टी'कडून क्रिकेटर हरभजन सिंगला उमेदवारी जाहीर झाली आहे. हरभजनला राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे.
‘आम आदमी पार्टी’कडून क्रिकेटर हरभजन सिंगला उमेदवारी जाहीर झाली आहे. हरभजनला राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे. पंजाबमध्ये नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आम आदमी पार्टीने दणदणीत विजय मिळवला. पंजाबमध्ये आपचे सरकार सत्तेवर आले आहे. हरभजन सिंगकडे क्रीडा विश्वविद्यालयाची जबाबदारी सोपवली जाऊ शकते. मुख्यमंत्री भगवंत मान (Punjab CM Bhagwant Mann) यांनी जालंधरमध्ये क्रीडा विश्वविद्यालय बनवण्याचे आश्वासन दिले होते. विधानसभा निवडणुकीत आपला प्रचंड बहुमत मिळालं आहे. विधानसभेच्या 117 पैकी 92 जागांवर आपचे उमेदवार विजयी झाले. हरभजन सिंहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. त्याने आम आदमी पार्टी आणि मुख्यमंत्री भगवंत मान यांना शुभेच्छा दिल्या होत्या.
कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन; नेमका प्लॅन काय?
संसदेचं कामकाज बंद का? पत्रकारांनी प्रश्न विचारताच प्रियंका गांधी भडकल्या, म्हणाल्या…
तीन वर्षे बेपत्ता असलेला मुलगा अखेर पालकांना सुखरूप मिळाला, मुंबई पोलिसांची कामगिरी…
IND vs ZIM: 149 किमी प्रति तासाने टाकला पहिलाच चेंडू, ब्रायन बेनेटची घेतली विकेट! मयंक यादवचं जबरदस्त कमबॅक
Who is Rhiya Ahir : मुंबईच्या पोलिसांना रोखणारी ती धाडसी तरुणी कोण? नेमकं काय करते? फोटो पाहून तुम्हीही व्हाल चकित!
Related Video
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
कॉकरोच जनता पार्टीची मोठी घोषणा, आता संपूर्ण देशात आंदोलन
मुमताज यांचं 57 वर्षांपूर्वीचं गाणं, ठरलं प्रचंड सुपरहिट, आजही तरुण...
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
व्हिडीओ पाहा, पोट धरून हसाल; मुंबई पोलिसांच्या तावडीतून कॉक्रोच पळाले
संध्याकाळी 6 वाजता राहुल गांधींची खासदारांसोबत बैठक,
मी फक्त भारताच्या बाजूने... सुव्रत जोशींची पोस्ट चर्चेत
मोठी बातमी! CJPच्या आंदोलनानंतर केंद्रात मोठ्या हालचाली, अमित शहा...
आसाममध्ये महापूराचं संकट कायम; 24 तासांत मृतांचा आकडा 31 वर