Marathi News » Videos » Acb target 200 employees of mumbai municipal corporation on corruption
MUMBAI MAHAPALIKA : मुंबई महापालिकेचे 200 कर्मचारी एसीबीच्या रडारवर
मुंबई : मुंबई महापालिकेतील 200 अधिकारी यांची 142 वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी सुरु आहे. यातील 142 प्रकरणांपैकी 105 प्रकरणांमध्ये ACB ने आरोपपत्र दाखल केले आहे. तर 37 प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल करणे बाकी आहे. कोरोना काळात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. त्यामुळे ही चौकशी करण्यात येत आहे.