
8 पथकांच्या देखरेखीत विनायक मेटेंच्या अपघाताचा तपास होणार
विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 8 पथकांच्या देखरेखीत विनायक मेटेंच्या अपघाताचा तपास होणार आहे.
विनायक मेटे यांच्या अपघाताची सखोल चौकशी केली जाईल, असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. 8 पथकांच्या देखरेखीत विनायक मेटेंच्या अपघाताचा तपास होणार आहे. शिवसंग्राम अध्यक्ष विनायक मेटे यांचं अपघातात निधन झालं. मेटेंचे चालक एकनाथ कदम यांचीदेखील चौकशी होणार आहे. एकनाथ कदम यांची मेडिकल तपासणी होणार असून पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे. विनायक मेटे यांच्या कारला आज पहाटे 5 वाजून 5 मिनिटांनी अपघात झाला. मुंबई-पुणे एक्सप्रेसवर रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात झाला.
Published on: Aug 14, 2022 12:31 PM
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
My Home Construction Group ने 2026 मध्येही उमटवली यशाची मोहोर...
महायुतीत पुन्हा नाराजीचा सूर? फडणवीसांच्या बैठकीला शिंदेंची अनुपस्थिती
राहुल गांधींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक....
भाजपने उमेदवारीचा शब्द दिला, पण... शेखर भोयर नेमकं काय म्हणाले?
शिवसेना पक्ष-चिन्हाची सुप्रीम कोर्टातील आजची सुनावणी पुढे ढकलली...
तुळजाभवानी मंदिरात नंदीवरून छबिना मिरवणूक
कल्याण रेल्वे स्टेशनवर आढळला 6 फुटांचा अजगर, प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण
देऊळगाव आणि सिंदखेड राजा तालुक्यात पावसाअभावी शेकडो हेक्टरची कपाशी वाळली
सातारा :खटाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक; ऊसदरावरुन वाहतूक रोखली
लातूरमध्ये शेतकऱ्यांना पिकं वाचविण्यासाठी टँकरने पाणी विकत घ्यावे लागते